Headlines

'कॉमन गर्लफ्रेंड' वादातून मित्रानेच केला मित्राचा खून:पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा, तिन्ही आरोपींना अटक

गोखलेनगर परिसरात हर्ष मच्छिंद्र जाधव (वय २३) या तरुणाच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. ‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून जवळच्या मित्रानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हर्षचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत नवी मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर…

Read More

बनावट कागदपत्रे तयार करून अनुदान लाटल्याचे प्रकरण:तत्कालीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, विभागीय चौकशी होणार

सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील लखन सर्जेराव नाईक इंग्रजी शाळेने बनावट कागदपत्रे तयार करून ५.०८ कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता तत्कालीन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने दिले आहेत. या प्रकरणात तत्कालीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील लखन सर्जेराव नाईक इंग्रजी शाळेने…

Read More

हॉटेलमध्ये घरचे अन्न खाण्यावरील बंदी योग्यच:पाण्याच्या बाटलीवर जास्त दर आकारणेही कायदेशीर, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाताना लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना ग्राहक न्यायालयाने एक मोठा झटका दिला आहे. हॉटेल्समध्ये ‘बाहेरचे अन्न खाण्यास मनाई आहे’ असे सक्तीचे फलक लावणे आणि त्यानुसार ग्राहकांना मज्जाव करणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्यच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. यासोबतच, हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीवर छापील…

Read More

Navi Mumbai & Guwahati Airports Top Worlds Most Beautiful List 2026

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंतरराष्ट्रीय डिझाइन पुरस्कार प्री वर्साय 2026 द्वारे जारी केलेल्या जगातील 7 सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत भारताच्या दोन विमानतळांनीही स्थान मिळवले आहे. या यादीत भारताचे नवी मुंबई आणि गुवाहाटी विमानतळ समाविष्ट आहेत. तज्ञांच्या मते, विमानतळांची निवड केवळ सौंदर्याच्या आधारावर नाही, तर नवोपक्रम, प्रवासी अनुभव, पर्यावरणीय दृष्टिकोन आणि स्थानिक सांस्कृतिक ओळख लक्षात घेऊन…

Read More

10 ते 25 टक्के परताव्याचे आमिष:2.63 कोटींची फसवणूक; आयटी कंपनीच्या सीईओविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यात गुंतवणुकीवर वार्षिक १० ते २५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून तीन गुंतवणूकदारांची २ कोटी ६२ लाख ९३ हजार ५३७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ‘टेक्रूट ३ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या आयटी कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक कमल शर्मा याच्याविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निगडी येथील रहिवासी किशोर बापुराव…

Read More

कलगीतुरा:संजय राऊतांचे चॅलेंज, म्हणाले- अर्ध्या तासासाठी ईडी-सीबीआय द्या, सगळ्यात आधी 'त्या' मंत्र्याला फोडतो, महाजनांचेही प्रत्युत्तर

‘माझ्याकडे अर्ध्यातासासाठी ईडी-सीबीआय द्या. सगळ्या आधी गिरीश महाजनांना फोडतो,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. ‘महाजनांना नाही फोडले, तर मग विचारा. नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार चाललाय. मी सगळं काढणार आहे,’ असा इशाराही राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आणि पक्षांतराच्या नाट्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका…

Read More

EPF वर व्याज दर सलग तिसऱ्या वर्षी कायम:सरकारने 8.25% व्याज दराला मंजुरी दिली, याच महिन्यात PF खात्यात पैसे येऊ शकतात

देशातील 7 कोटींहून अधिक नोकरदार लोकांच्या PF खात्यात जमा असलेल्या पैशांवर यावेळीही 8.25% दराने व्याज मिळेल. पीटीआयनुसार, केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी या व्याजदराला आज 18 जून रोजी मंजुरी दिली आहे. विशेष बाब म्हणजे व्याजाचे हे पैसे याच महिन्यात तुमच्या खात्यात येऊ शकतात. EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सलग तिसऱ्या वर्षी व्याजदरात…

Read More

संजय राऊत काँग्रेसचे दलाल!:ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, उरलेले खासदारही लवकरच फुटतील; नरेश म्हस्के यांचा दावा

शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत आणि बोचरी टीका केली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे दलाल असून भविष्यात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. तसेच ठाकरे गटाचे सध्या सहा खासदार फुटले असून, उरतलेले खासदारही…

Read More

पुण्यात भोंदूबाबाला अटक, 15 वर्षांपर्यंत महिलेवर बलात्कार:पीडितेने सांगितले- लघवी पिण्यास, पतीला घटस्फोट देण्यास भाग पाडले

महाराष्ट्रातील पुण्यात स्वतःला देवाचा अवतार सांगणाऱ्या भोंदूबाबाला 15 वर्षांपर्यंत महिलेवर बलात्कार आणि अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाचा रहिवासी राधामोहन मिश्रा (59) पुण्यातील एका बंगल्यात आश्रम चालवत होता. तो लोकांना कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून आपल्या प्रभावाखाली आणत असे. याच प्रकारे त्याने हरियाणातील 41 वर्षीय महिला आणि…

Read More

संजय राऊतांकडे पुरावे असतील तर समोर आणावेत:रामदास आठवलेंचा थेट आव्हान, म्हणाले – खासदार स्वेच्छेने NDA मध्ये येत आहेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या कथित फुटीवरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. खासदारांना पैशांचे आमिष दाखवून फोडण्यात आल्याचा दावा फेटाळून लावत, राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर ते सार्वजनिक करावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले. गेल्या दोन दिवसांत संजय राऊत यांनी…

Read More