तरुणच कॉकरोच होऊन भ्रष्ट सिस्टीम साफ करतील:संविधान चौकातून अभिजित दीपके यांचा सरकारला इशारा
नागपूर येथील संविधान चौकात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने विद्यार्थ्यांच्या विविध गंभीर प्रश्नांवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत पक्षाचे मुख्य संयोजक अभिजित दीपके यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर सातत्याने लीक होत असल्याने गरीब आणि कष्टकरी कुटुंबांतील हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. दीपके…