Headlines

"माझ्याकडून असा अन्याय कधीच होणार नाही":मनोज जरांगे पाटील ठाम, 'राज्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणार'

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला आणि समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “राज्यातील एका भागाला आरक्षण आणि दुसऱ्या भागाला नाही, असे माझ्याकडून कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत मी…

Read More

विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:तानाजी सावंत आणि बसवराज पाटील यांची पुण्यातील भेट, बंद दाराआड तासभर खलबतं, महायुतीचे टेन्शन मिटलं?

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना एका बंद दाराआड झालेल्या राजकीय भेटीने संपूर्ण निवडणुकीचे चित्रच पालटल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी थेट पुण्यात जाऊन शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत…

Read More

21 Cities Storm Alert | Delhi Temp Drops 1.4°C

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा4 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय आहे. हवामान विभागाने रविवारी 21 शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने 21 शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान 60-70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. गेल्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. उन्नाव आणि गाझीपूरमध्ये वीज कोसळून…

Read More

सेपक टकरॉ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अमरावती जिल्ह्याला उपविजेतेपद:ज्युनिअर व सीनियर सेपक टकरॉ स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मिळवले यश‎

नुकत्याच नागपूर येथे झालेल्या ”सेपक टकरॉ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत” अमरावती जिल्हा मुलींच्या संघातील खेळाडूंनी यंदाची ज्युनिअर व सिनियर स्पर्धा जोरदार खेळाद्वारे गाजवली. प्रचंड गर्मी आणि समोर बलाढ्य संघ असूनही, अमरावतीच्या स्टार सेपक टकरॉ खेळाडूंनी अद्वितीय खेळ सादर करत राज्यात उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या ज्युनिअर संघाने लीग सामन्यांमध्ये नाशिक, भंडारा आणि यवतमाळ संघांचा धुव्वा उडवला. त्यानंतर उपांत्यपूर्व…

Read More

हेलिकॉप्टर अपघातात गायक ऑलिव्हर ट्रीचा मृत्यू:ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर धडकले, यूट्यूबर गॅस्पीचाही जीव गेला; एकूण सहा लोकांचा बळी गेला

गायक-गीतकार ऑलिव्हर ट्री यांचा ब्राझीलमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ते 32 वर्षांचे होते. या अपघातात एकूण सहा लोकांचा बळी गेला. मृतकांमध्ये ऑलिव्हर ट्री, अर्जेंटिनाच्या यूट्यूबर गॅस्पर प्रिम (गॅस्पी), लुकास विग्नेल, लुकास ब्रिटो चावेस आणि पायलट अलेक्झांड्रे सूझा व चार्ल्स मार्सिलॅक यांचा समावेश होता. अपघाताच्या वेळी ऑलिव्हर ट्री आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर होते. त्यांनी 6 जून रोजी साओ…

Read More

नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद दिला नाही तर कारवाई अटळ:मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांचा इशारा, पावसाळी तयारीचा घेतला आढावा‎

नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यात जर कोणी टाळाटाळ केली तर कारवाई अटळ असल्याचा इशारा मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरात पावसाळी तयारीचा आढावा घेताना दिला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आयुक्तांनी नुकतीच शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू…

Read More

दोन सरकारी नोकऱ्या त्यागून पूर्ण केले PSI होण्याचे स्वप्न:शिवणी रसुलापूरच्या अजिंक्य ढोकेची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक‎

नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शिवणी रसुलापूर येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा अजिंक्य ढोके यांची मुंबई पोलिस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाली. ही निवड पूर्णत्वास जाण्यासाठी त्याने त्यापूर्वीच्या दोन सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला. त्याचा तो त्याग आणि पीएसआयचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द ही गावकऱ्यांसाठी कौतुकाची बाब ठरली आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी मिरवणूक काढून हा…

Read More

Mohenjo Daro Statue in NCERT Book: Original vs. Altered

नवी दिल्ली28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NCERT च्या ‘मधुरिमा’ या नव्या पुस्तकात सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल’ ची प्रतिमा बदललेल्या स्वरूपात छापली आहे. या पुस्तकात मूर्तीच्या शरीराला रंगाने झाकले आहे. यामुळे ती कपडे घातलेली दिसत आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ‘डान्सिंग गर्ल’ ची प्रतिमा नववीच्या ‘मधुरिमा’ पुस्तकातील ‘हिस्ट्री ऑफ आर्ट्स’ या पहिल्या प्रकरणात दिली आहे. प्रतिमेत…

Read More

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुळेंच्या हस्ते सत्कार:पोतदारांच्या कार्यकाळत मोर्शी व वरुड रुग्णालयाचा कायापालट

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय, वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी खासदार अमर काळे, खासदार बळवंतराव वानखडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी, मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, डॉ. प्रवीण चौधरी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित…

Read More

नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मोर्शी कॉलनीत पाणी टंचाई:नागरिकांचे नगराध्यक्षांना साकडे; आंदोलनचा दिला इशारा‎

मोर्शी येथील नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कॉलनी परिसरात सध्या अनियमित व अशुद्ध (गढूळ) पाण्याचा पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांसह परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देत एक निवेदन नगराध्यक्ष प्रतीक्षाताई गुल्हाने यांना सादर केले. दरम्यान येत्या पाच दिवसात कॉलनीवासियांना मुबलक आणि शुद्ध…

Read More