शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हास्तरीय समिती:अटींचा बसणार फटका; पात्र लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांची यादी होणार जाहीर
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीयोजने’अंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांच्याअध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचामहत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीची प्रक्रियापारदर्शक, वेगवान आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभपोहोचण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आलीआहे. पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी जवळपासतयार झाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या दोनकर्जमाफी योजनांमध्ये ८१ हजार शेतकरी वंचित राहिलेहोते. त्यामुळे आता नवीन योजनेतील अटी, निकषांचाफटका किती शेतकऱ्यांना…