साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास:पाच वर्षांनंतर पुन्हा घरफोड्यांची मालिका
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्रीअज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडूनरोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोरुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटनाघडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्याघरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती मानली जातअसून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घरांनाकुलूप लावून गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदाघेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी…