Headlines

जमिनीवर ताबा मिळवून देण्यासाठी 40 हजारांची लाच, व्हिडिओ:काम न झाल्याने पैसे परत मागितले; पोलिस म्हणाला- देणार नाही, काय करायचे ते करा

छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात एका हेड कॉन्स्टेबलवर जमीन ताब्यात मिळवून देण्याच्या नावाने 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणत आहे की, ‘एसपीकडे तक्रार करा, मी पैसे परत करणार नाही. मला लाइन अटॅच करा, 10 हजार रुपये मी देईन, तुम्ही काहीही करा, मी…

Read More

फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई:1,545 दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी दिपक पवार निलंबित

संयुक्त महाराष्ट्रासाठी कोणी छातीवर गोळ्या घेतल्या हे सर्वांना माहिती आहे. राऊत तुम्ही संयुक्त ​सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक 2 चे सह दुय्यम निबंधक वर्ग-2 दिपक सावळा पवार यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. महसूल व वन विभागाने 11 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, जानेवारी 2026 ते एप्रिल…

Read More

पुण्याच्या फिनिक्स मॉलमध्ये हुल्लडबाजी!:शाहिद कपूर, कृती सॅनन आणि रश्मिका मंदानाला धक्काबुक्की; म्युझिक लॉन्च कार्यक्रम रद्द

पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी एका दिमाखदार चित्रपट प्रमोशन कार्यक्रमाला गालबोट लागले. ‘कॉकटेल २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्यासाठी आलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर, अभिनेत्री कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांना चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दी आणि हुल्लडबाजीमुळे थेट धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे मॉलमध्ये अक्षरशः चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण…

Read More

राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करताय:राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता, आंदोलनात तुमची कुवत शून्य- नवनाथ बन

महाराष्ट्राच्या आंदोलनात कुठेही नव्हतात. तुम्ही केवळ तोंडाने गोळाफेक करू शकता या पलीकडे तुमची काहीही कुवत नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा की नारायण राणे, कंगना यांचे घरं कोणी तोडली होती? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. ऑपरेशन टायगर, लांडगा ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही, तुम्हाला ऑपरेशन गिधाडची…

Read More

Bajrang Dal Leader Vinod Kashyap Killed in Dehradun Clash, Tension Erupts in Sahaspur

Marathi News National Bajrang Dal Leader Vinod Kashyap Killed In Dehradun Clash, Tension Erupts In Sahaspur अभिषेक कुमार, देहरादून12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमधील डेहराडून येथे हिंदू आणि मुस्लिम पक्षांमधील वादामध्ये बजरंग दलाच्या एका नेत्याची हत्या करण्यात आली. यानंतर विकासनगरच्या सहसपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बैरागीवाला गावात तणाव निर्माण झाला. आरोपींच्या घरांना आग लावण्यात आली आहे आणि…

Read More

TMC चे बंडखोर MP उद्या लोकसभाध्यक्षांना भेटणार:ममतांनी सायनी घोष, माला रॉय यांची पदे काढली; दोघीही दिल्लीला रवाना

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षातील २० बंडखोर खासदार सोमवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. हा बंडखोर गट ‘खरा तृणमूल काँग्रेस’ म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या गटाचा भाग असलेल्या सायनी घोष आणि माला रॉय या खासदारांनी रविवारी सकाळीच दिल्लीसाठी प्रयाण केले. ममता यांनी या दोघींनाही पक्षातील पदांवरून हटवले आहे;…

Read More

शेतकऱ्यांची सर्व अटी हटवून सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करा:आचारसंहितेचं नाव पुढे करून कर्जमाफी लांबवू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू- शशिकांत शिंदे

रोहित पवार हे पांडुरंगाला स्मरत आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर टीका करणारे वडापाव खात आंदोलन करत असतील तो त्यांचा अनुभव असेल, तो त्यांनी सांगितला असेल असे म्हणत असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनासंदर्भात मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. काल शरद पवारांशी चर्चा झाली ते…

Read More

खासदार भाऊसाहेब वाकचौरे 'नॉट रिचेबल':पीएलाही पत्ता नाही, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीपूर्वी मातोश्रीवर धाकधूक वाढली

महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळातून आज रविवारी (१४ जून) पुन्हा एकदा एका मोठ्या आणि खळबळजनक भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, या अत्यंत संवेदनशील बैठकीच्या काही तास आधीच शिर्डी लोकसभा…

Read More

अखिलेश यांच्या मुलीवरील टिप्पणीमुळे योगी संतप्त:FIR दाखल; व्हिडिओमध्ये जाणून घ्या अदितीवरील टिप्पणीचा संपूर्ण वाद

सपा प्रमुख अखिलेश यादव यांची कन्या अदिती यादव यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर मुख्यमंत्री योगी यांनीही कठोर भूमिका घेतली. मात्र, योगी अखिलेश यांना घेरण्याची संधीही सोडली नाही. वादाची सुरुवात सोशल मीडियावर अदिती यादव यांच्याबद्दल केलेल्या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे झाली होती. या पोस्ट्सबद्दल कानपूर आणि प्रतापगडमध्ये एफआयआर (गुन्हा) दाखल करण्यात आला. तर, अखिलेश आणि इतर…

Read More

नवलेवाडीत पर्यावरण संवर्धनाचा काव्यमयी पॅटर्न:125 आंब्यांच्या केशर, हापूस रोपांची लागवड, सोबतीला रंगले काव्य संमेलन‎

एकीकडे वाढते तापमान, कमी होत चाललेली वृक्षसंख्या आणि पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज याबाबत केवळ चिंता व्यक्त होत असताना, जुन्नर तालुक्यातील नवलेवाडीने मात्र कृतीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. वृक्षारोपण आणि साहित्याचा अनोखा संगम घडवत नवलेवाडीतील गायरान परिसरात ‘श्रीनाथ फाउंडेशन नवलेवाडी’ आणि ‘पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण सोहळा आणि कवी संमेलनाचे…

Read More