Headlines

आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा:शरद पवारांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, उद्धव ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळवून देण्याचा डाव

राज्यात काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी एक मोठा राजकीय दावा करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावेत, यासाठी काही नेते प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला. देशमुख यांनी नाव न घेता टीकास्त्र…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक:प्रवीण पोटेंनी घेतली रवी राणांची भेट, राणांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मार्ग सुकर, काँग्रेस उमेदवार रुग्णालयातच

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील जुना राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून दोघांमध्ये ‘मनोमिलन’ घडून आले आहे. पोटे यांनी थेट राणा यांच्या अमरावती येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांचे बंधू…

Read More

संजय राऊत सांगतील अन् खातेवाटप होईल का?:छगन भुजबळांचा टोला, राज्यसभा उमेदवारीवरही सोडलं मौन

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “अजित दादांचे अर्थखाते आता मुख्यमंत्री चांगले सांभाळत आहेत,” या संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना, “खातेवाटपाबाबत काय राऊतांशी बोलून निर्णय घ्यायचे का?” असा खोचक…

Read More

नागौद राजघराण्यातील गोळीबाराचे तीन व्हिडिओ:रूपेंद्र सिंहला सासरच्या लोकांची मारहाण, फरशीवर रक्ताचे डाग; गोळीबार होतानाही दिसला

सातना येथील नागौद राजघराण्याच्या परसमनिया गढीमध्ये झालेल्या गोळीबाराचे तीन व्हिडिओ समोर आले आहेत. यापैकी एक घटनेच्या वेळचा आहे तर दोन नंतरचे आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्यासोबत त्यांचे सासरचे लोक मारामारी करताना दिसत आहेत. त्यांचे कपडे पूर्णपणे फाटले आहेत. या व्हिडिओमध्ये गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येत आहे. गोळी भिंतीला लागल्यानंतर धूरही दिसत…

Read More

काम करताना काळाचा घाला:मुंबईत वीज मिस्त्री असलेल्या 26 वर्षीय तरुणाचा करंट लागून मृत्यू; गावात पसरली शोककळा

धनबाद जिल्ह्यातील बरवाअड्डा पोलिस स्टेशन हद्दीतील जयनगर गावातील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय विकास कुमार महतो यांचा महाराष्ट्रातील मुंबईत एका भीषण अपघातात मृत्यू झाला. तेथे ते वीज मिस्त्री म्हणून कार्यरत होते. माहितीनुसार, विकास महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील सद्गुरु इलेक्ट्रिकल्स ट्रेडर्समध्ये काम करत होते. शुक्रवारी ते वीज वाहिनीवर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला….

Read More

Mumbai BMC Dadar Paint Strip Removal: MNS Ultimatum; BMC Scramble

मुंबईतील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिकेला (BMC) तातडी . मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील पांढरे पट्टे दुपारी 3 वाजेपर्यंत हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा…

Read More

या आठवड्यात सोने-चांदीमध्ये घसरण:चांदीची किंमत ₹14326 ने कमी होऊन ₹2.43 लाख प्रति किलो झाली, सोने ₹6438 ने स्वस्त झाले

या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6,438 रुपयांनी घसरून 1.48 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 6 जून रोजी 1.54 लाख रुपयांवर होता. तर, चांदी 2.57 लाख रुपये प्रति किलोवरून घसरून 2.43 लाख रुपयांवर आली आहे. म्हणजेच, तिची किंमत…

Read More

विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर घणाघात:सरकारने स्वतःलाच 100 पैकी 100 गुण दिले, पण जनतेने नापास केले!

महायुती सरकारच्या कामकाजावर काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार स्वतःच्या कामगिरीचे मोठमोठे दावे करत असले, तरी प्रत्यक्षात जनतेचा अनुभव वेगळाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सरकारला लक्ष्य केले. वडेट्टीवार म्हणाले की, स्वतःच्या पाठीवर थाप मारण्यात सरकार अव्वल ठरले असले तरी…

Read More

भोपाळ ATS ने स्लीपर सेल फराजला केली अटक:पाक अतिरेक्याने टार्गेट किलिंगसाठी केली होती निवड; अफगाणिस्तानात गुप्त प्रशिक्षणाची होती योजना

दहशतवादविरोधी पथकाने (ATS) भोपाळमध्ये देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून एका तरुणाला (स्लीपर सेल) अटक केली आहे. आरोपीची ओळख मोहम्मद फराज अशी झाली आहे. एटीएसने शुक्रवारी सकाळी भोपाळमधील काझी कॅम्प परिसरात नन्हे बी मशिदीजवळून त्याला अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध यूएपीए (UAPA) आणि देशद्रोहाशी संबंधित कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात…

Read More

संजय राऊतांची वैचारिक सुंता झालीय:उद्धव ठाकरेंना पश्चाताप होत असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मूळ शिवसेनेत जावे- नवनाथ बन

संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे हे त्यांनी आज पुण्यात मान्य केले आहे. अब्दुला म्हणजे कोण तर औरंगजेब फॅन क्लब चालवतात, त्याच्या कबरीवर जात डोकं टेकवतात असे अब्दुला म्हणजे संजस राऊत आहेत हे त्यांनी स्वत: मान्य केले. त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. अब्दुला…

Read More