पुण्यात राष्ट्रवादीला धक्का!:कात्रज डेअरीच्या कारभाराची होणार उच्चस्तरीय चौकशी; भाजप मंत्र्यांची अॅक्शन
पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच प्रसिद्ध कात्रज डेअरीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप नेते आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी या चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय आणि सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी या…