Headlines

पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहणास 30 जूनपर्यंत मुदतवाढ:70 टक्के करारनामे जमा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व सरपंचांच्या मागणीनुसार ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या १ हजार २१६ हेक्टर क्षेत्रापैकी ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून सुमारे ७० टक्के करारनामे जमा…

Read More

राज्यात प्रशासकिय विस्तार:नवीन अप्पर जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित, हरकती व सूचना मागविल्या जाणार

राज्यात प्रशासकिय सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या शिवाय दोन ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव देखील आहे. या संदर्भात अधिसूचना तातडीने प्रसिध्द करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात 10 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये प्रस्तावित असून यामध्ये कल्याण, दापोली, बारामती,…

Read More

Pranit More FIR Over Biryani Comment; Maharashtra Cyber Police Action

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘बिग बॉस 19’ चे माजी स्पर्धक आणि स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. प्रणित यांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खरं तर, हे संपूर्ण प्रकरण गुरुग्राममध्ये झालेल्या त्यांच्या एका लाईव्ह शोशी संबंधित आहे, जिथे एका 22 वर्षीय मुलाने संवादादरम्यान महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली…

Read More

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार:पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, VIDEO

छत्रपती संभाजीनगरमधील भारत करिअर अकॅडमीमध्ये पोलिस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकॅडमीचे पी.टी. प्रशिक्षक आणि व्यवस्थापक विवेक डाकणे याने क्षुल्लक कारणावरून या विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने अमानुषपणे मारहाण केली. या घटनेत विद्यार्थ्याचा केवळ शारीरिकच नव्हे, तर रॅगिंगसारखा प्रकार करत मोठा मानसिक छळही करण्यात आला…

Read More

पुणे शहरात जड वाहनांना तात्पुरती बंदी:15 ते 24 जून दरम्यान वाहतुकीत मोठे बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते २४ जून २०२६ या कालावधीत जड, अवजड आणि बहु-अ‍ॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असला तरी, रस्ते आणि पर्यायी मार्ग मर्यादित आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई…

Read More

कोल्हापुरातील भयंकर प्रकार!:10 महीने तरुणीवर सामूहिक अत्याचार, अटकेनंतर बलात्काऱ्याने कॅमेऱ्यासमोरच मिश्या पिळत दिली खुन्नस!

ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने एका महाविद्यालयीन तरुणीशी ओळख वाढवून, तिच्यावर प्रियकरासह चार जणांनी गेल्या 10 महिन्यांपासून विविध ठिकाणी धमक्या देत अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. आरोपींच्या या क्रौर्याची परिसीमा गाठल्याने, असह्य झालेल्या पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या नराधमांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, आज (11 जून) त्यांना…

Read More

जागेच्या वादातून कामगाराला मारहाण:नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा, खराडी पोलिसांकडून तपास सुरू

पुणे नगर रस्त्यावरील खराडी येथे जागेच्या वादातून एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कामगाराचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. खराडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अल्ताफ अहमद शेख (वय २६, रा. खराडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजपा नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे, पंकज संजय पाटोळे,…

Read More

कोंढवा पोलिसांकडून मोबाइल चोरट्याला अटक:दीड लाखांचे 11 मोबाइल जप्त, अनेक गुन्हे उघडकीस

कोंढवा पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ११ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमर सलीम शेख (वय २१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीचे गुन्हे…

Read More

PM Narendra Modi NITI Aayog Meeting 2026; DK Shivakumar Suvendu Adhikari | Vijay

Marathi News National PM Narendra Modi NITI Aayog Meeting 2026; DK Shivakumar Suvendu Adhikari | Vijay Viksit Bharat नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची (गव्हर्निंग कौन्सिल) 11 वी बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे…

Read More

Rajya Sabha Election Winners | Mallikarjun Kharge, Pawan Khera Among 14 Unopposed

Marathi News National Rajya Sabha Election Winners | Mallikarjun Kharge, Pawan Khera Among 14 Unopposed नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 14 उमेदवारांनी गुरुवारी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध जिंकली. त्यांच्या विरोधात इतर कोणताही उमेदवार उभा नव्हता. यामध्ये 10 भाजपचे आणि 4 काँग्रेसचे आहेत. निवडणूक जिंकणाऱ्यांमध्ये कर्नाटकातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माध्यम व प्रचार प्रमुख पवन…

Read More