Headlines

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का!:विधानपरिषदेच्या तोंडावर 3 आमदार महायुतीच्या गळाला? बैठकीला उपस्थित!

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा महायुतीला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे…

Read More

छगन भुजबळांचे विधान:म्हणाले- ज्या निष्ठा अजितदादांच्या चरणी वाहिल्या, त्या आता सुनेत्रा पवारांच्या चरणी वाहा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन हा 10 जून रोजी साजरा केला जातो. मात्र महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे अजित पवार गटाने हा सोहळा आज साजरा केला. अजित पवारांच्याशिवाय हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले आहेत….

Read More

आम्ही फक्त 12 वे खेळाडूच राहणार का?:धनंजय मुंडेंची पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षश्रेष्ठींसमोर मंत्रिपदाची इच्छा व्यक्त, प्रफुल पटेलांचेही आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वर्धापन दिन सोहळा आज मुंबई साजरा करण्यात आला. अजित पवारांशिवाय होणारा हा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी क्रिकेटचे रूपक वापरत पक्षश्रेष्ठींसमोर थेट मंत्रिपदाची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. “स्टेजवर बसलेल्यांना संधी मिळाली आहे, पण समोर बसलेले कार्यकर्ते विचारतायत की आम्ही नेहमी १२ वे खेळाडूच…

Read More

आरपीआय ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना:समाजाला पक्षाची ताकद मिळावी; बाळासाहेब जानराव यांची माहिती

रिपब्लिकन पक्षाची (आरपीआय) विचारधारा आणि सामाजिक न्यायाची चळवळ ख्रिश्‍चन समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आरपीआयने ख्रिश्‍चन आघाडीची स्थापना केली आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे हा या आघाडीचा मुख्य उद्देश असून, आरपीआयचे नेते बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे,…

Read More

अजितदादांविना पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन…:सुनेत्रा पवार भावुक, म्हणाल्या- पक्षाच्या हितासाठी दादांसारखेच कठोर निर्णय घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाच्या जडणघडणीत अनेक दिग्गज नेते व कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. 27 वर्षांपूर्वी स्वाभिमानातून स्थापन झालेल्या या पक्षाचा आजचा वर्धापन दिन अत्यंत भावनिक असून, सर्वांचे नेते अजितदादा आज आपल्यात नसल्याने त्यांच्याविना साजरा होणारा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याचे त्या म्हणाल्या….

Read More

एसटी महामंडळाच्या बैठकीत हाय-व्होल्टेज ड्रामा!:एमडींच्या अंगावर धावून गेले खोत-पडळकर; मंत्री प्रताप सरनाईकांसमोरच मोठा राडा

एसटी महामंडळाच्या बैठकीत आज अभूतपूर्व गदारोळ आणि हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने मध्यस्थी केल्यामुळे बैठकीतील…

Read More

6 Naga Bodies Recovered After Abduction, Protests Erupt Outside JNIMS Mortuary

Marathi News National Manipur: 6 Naga Bodies Recovered After Abduction, Protests Erupt Outside JNIMS Mortuary इंफाळ6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यातील कुलतूह कुकी गावात गुरुवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी दोन लोकांची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सकाळी सुमारे ४:५५ वाजता अंदाधुंद गोळीबार केला. यासोबतच गावातील अनेक घरांना आग लावण्यात आली. घटनेनंतर परिसरात तणावाचे…

Read More

उन्हाळ्यात महिलांमध्ये 'यूटीआय'चा धोका वाढला:ओले कपडे, लघवी रोखणे ठरू शकते घातक; स्त्रीरोग तज्ज्ञांचा इशारा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास आणि जलक्रीडांमुळे महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) चा धोका वाढला आहे. प्रवासात लघवी रोखून धरणे, ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहणे आणि कमी पाणी पिणे ही या संसर्गाची प्रमुख कारणे आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कैशरीन खान यांनी महिलांना या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. खान यांच्या मते, महिलांचा मूत्रमार्ग लहान…

Read More

फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रथमच बिलियनर फुटबॉलपटू खेळताना दिसतील:रोनाल्डो सर्वात श्रीमंत खेळाडू, दुसऱ्या क्रमांकावर मेस्सी; दोघांची नेटवर्थ 1 बिलियनपेक्षा जास्त

यावेळी फिफा विश्वचषकात पहिल्यांदाच अब्जाधीश खेळाडू खेळताना दिसतील. फोर्ब्सने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. तर, अर्जेंटिनाच्या संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांचीही एकूण संपत्ती $1 अब्ज (सुमारे ₹9,530 कोटी) पेक्षा जास्त आहे….

Read More

किरकोळ वादातून पलंबरचा खून:बेदम मारहाण करत लोखंडी रॉडने डोक्यावर वार, नांदेडमधील सोनखेड पेट्रोल पंपावरील घटना

‘पेट्रोल आहे का नाही?’ हे विचारल्यानंतर ‘मला माहित नाही. केबिनमध्ये मालकाला विचारा’, असे सांगणाऱ्या पलंबरचा दोघाजणांनी लोखंडी राडने मारून खून केल्याची घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नांदेड-लोहा मार्गावरील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर सध्या बाथरूम आणि टॉयलेटचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी…

Read More