Headlines

Congress proposes merger with NCP’s Sharad Pawar faction by August 15, Lok Sabha MP Kalyan Banerjee gives Mamata an ultimatum

Marathi News National Congress Proposes Merger With NCP’s Sharad Pawar Faction By August 15, Lok Sabha MP Kalyan Banerjee Gives Mamata An Ultimatum नवी दिल्ली/कोलकाता20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला १५ ऑगस्टपर्यंत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याआधी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही विलीनीकरणाचा सल्ला दिला. त्यावर सुप्रिया सुळे…

Read More

सुनेत्रांचा ‘दादा’गिरीचा इशारा:राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘कडक’ शब्दांत सुनावले

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर साडेचार महिने जाहीर वक्तव्ये टाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गुरुवारी कडक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्षाच्या भूमिकेतून स्वपक्षीय नेत्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, पक्षहितासाठी ‘दादां’सारखेच कठोर निर्णय घेण्यास मला अजिबात जड जाणार नाही. अजितदादांनी हयातीत सर्वांचे हट्ट पुरवले, पदं दिली; पण यापुढे पक्षाची बदनामी…

Read More

पहाटे आरोपींना अटक, 3 दिवस पोलिस कोठडी:खोट्या हिबानाम्याद्वारे 100 कोटींची जमीन लाटणाऱ्यासह एजंट अटकेत, सहदुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

नोंदणी विभागात बनावट हिबानामा (बक्षीसपत्र) सादर करून आणि मूळ जमीन मालकाच्या जागी तोतया व्यक्ती उभा करून हिरापूर येथील तब्बल १०० कोटी रुपयांची ५ एकर जमीन लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात खरेदीदार, साक्षीदार, दस्त तया . या प्रकरणी अली असगर सैफुद्दीन पेटीवाला (रा. बुऱ्हाणी कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या…

Read More

मालमत्तेवरून वाद:कोर्टाच्या निकालानंतर वडिलांनी घराचा ताबा घेतला अन् मुलाने रस्त्यातच त्यांना संपवले, संभाजीनगरमधील सिल्कमिल काॅलनीत रात्री नऊच्या सुमारास घडलेला थरार

घराच्या मालकीचा निकाल वडिलांच्या बाजूने लागला. त्यानुसार गुरुवारी (११ जून) तहसीलदार व सातारा पोलिसांच्या समक्ष ताबा दिला. तेथून परत येत असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मुलाने रिक्षा अडवून वडिलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल . जाफर पटेल आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर…

Read More

अयोध्या:राम मंदिर देणगी वाद, महंत म्हणाले, निष्पक्ष तपास व्हावा; राजकारण पेटले, माजी अकाउंट्स इन्चार्जने दान-देणगीत गडबडीचा आरोप केला होता

Marathi News National Ram Temple Donation Controversy, Mahant Said, There Should Be An Impartial Investigation; Politics Flared Up, Former Accounts In charge Had Alleged Irregularities In Donations अयोध्या/लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील राम मंदिराच्या दान-देणगीवरून वाद तापला आहे. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमलनयन दास यांनी या प्रकरणाच्या तपासाची…

Read More

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन‎:5 वर्षांत 91% गर्भपात वाढले, देशाचा प्रत्येक चौथा गर्भपात होतो महाराष्ट्रात, देशात 2024-25 मध्ये 8.93 लाख, तर राज्यात 2.07 लाख गर्भपात

महाराष्ट्रात २०२०-२१ मध्ये १.०८ लाख गर्भपात झाले होते. २०२४-२५ मध्ये ही संख्या २.०७ लाखांवर पोहोचली. पाच वर्षांत यात तब्बल ९८ हजार (९१%) गर्भपात वाढले. याच काळात देशातील गर्भपातांची संख्या ५.३४ लाखांवरून ३.५१ लाखांनी (६७.२३%) वाढून ८.९३ लाख झाले आहेत . महाराष्ट्रात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा एकामागून एक पर्दाफाश होतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकार दप्तरी नोंद…

Read More

मूर्ती तपासण्यासाठी ‘लायडार स्कॅन’चा आहे प्रस्ताव:आषाढी वारीपूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे जतन व संवर्धन; पुरातत्त्वच्या मार्गदर्शनानुसार तीन दिवसांत अंतिम निर्णय

कोट्यवधी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती चिरकाल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने गुरुवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ तज्ज्ञांमार्फत विठ्ठल मूर्तीचे निरीक्षण करण्यात आले. या संदर्भातील आवश्यक सल्लामसलत करून पुढील दोन ते तीन दिवसांत संवर्धनाचा अंतिम…

Read More

वेरूळ येथे शिक्षकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर गावात तणाव:दुपारी 3 पासून रास्ता रोको, अंबादास दानवेंच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या कौशिकी गल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर वेरूळ गावात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी 3 वाजल्यापासून संतप्त गावकऱ्यांनी भोसले चौक ते घृष्णेश्वर मंदिर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मृत सुरेश बोरसे यांच्या पत्नी अनिता बोरसे यांनी खुलताबाद पोलिस…

Read More

'आईला ओला चालकाने मारले…':3 वर्षीय मुलाचा जबाब, बदलापुरात दुहेरी हत्याकांड; तर सांगलीत घरात घुसून 13 वर्षीय नातवाची हत्या

बदलापूर आणि सांगलीत घडलेल्या हत्याकांडाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बदलापूरमधील जुवेलीगाव परिसरात मनीषा भोसले या महिलेसह ओला चालक ज्योतिबा शिंदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, सांगलीमध्ये एका हमाल नेत्याच्या घरात घुसून त्यांच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाची गोळ्या झाडून निर्दयीपणे हत्या…

Read More

पुणे-मुंबई महामार्गावर मोठी कारवाई:1.35 कोटींचा बनावट मद्यसाठा जप्त, कंटेनर चालकाला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर मोठी कारवाई केली आहे. हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण येथे एका कंटेनरमधून १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत मद्यासह वाहन आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मद्याची किंमत अंदाजे…

Read More