Headlines

मालखेड तलावावर पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी रंगीत तालीम:मान्सूनपूर्व पूर आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज‎

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या पूर परिस्थितीचा यशस्वी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिष येरेकर यांच्या आदेशाने ‘मॉकड्रिल’चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या थरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले…

Read More

मीनाक्षी नटराजनच्या याचिकेवर आज SCत सुनावणी:काँग्रेस आमदार राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीत; मुर्मू दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काँग्रेसला आशा आहे की सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळू शकतो. कारण, आता मतदान आणि मतमोजणीपूर्वी होणाऱ्या या न्यायिक हस्तक्षेपावर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. 8 जून रोजी मीनाक्षी नटराजन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 9…

Read More

सावंगा विठोबा नगरी भक्तीत लीन:‘चंदन उटी’ उत्सवाची रेलचेल सुरु, सेवाधारी भजनकारांचा सत्कार, मांड वाढवा कार्यक्रमही होणार‎

जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे ज्येष्ठ मास अमावस्येचे औचित्य साधून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. परिसरात सध्या भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानच्या वतीने १५ जून, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात…

Read More

अन्यथा नगरसेवक अनिल अग्रवाल उपोषण करणार:गैरव्यवहारांविरोधात समिती गठित करण्याची मागणी‎

तत्कालिन महानगर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आमसभेत ठरल्याप्रमाणे समितीचे गठन करण्यात यावे, अन्यथा आपण मनपा मुख्यालयात बेमुदत उपोषण करू, असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल यांनी महापौर श्रीचंद तेजवानी यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या आमसभेत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी तत्कालिन…

Read More

धक्कादायक घटना:अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करुन केला व्हिडीओ; गुन्हा दाखल

एका १४ वर्ष सात महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या कृत्याचा व्हिडीओसुद्धा काढण्यात आला. याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास विहीरीत टाकण्याची धमकीसुध्दा पिडीत मुलाला दिली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १०) मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून समोर आली. या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये एका विधिसंघर्षित बालकाचा…

Read More

अहमदाबाद विमान अपघाताला एक वर्ष:वाचलेल्या एकमेव व्यक्तीने म्हटले- आम्हाला हे जाणून घेण्याचा हक्क, त्या दिवशी काय झाले होते

‘12 जून 2025 च्या त्या मनहूस दिवसाला पूर्ण वर्ष झाले. पण माझ्यासाठी वेळ तिथेच थांबली आहे. लोक मला ‘चमत्कारी’ म्हणतात, कारण अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच जेव्हा एअर इंडियाचे बोइंग 787 ड्रीमलाइनर क्रॅश झाले, तेव्हा त्यात असलेल्या 260 लोकांपैकी फक्त मी एकटाच जिवंत वाचलो होतो. पण खरे सांगायचे तर, या जिवंत राहण्याची किंमत मी दररोज माझ्या…

Read More

अन्नदात्यासाठी अन्नत्याग!:सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे आजपासून पंढरपुरात बेमुदत आंदोलन

महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आजपासून पंढरप पवित्र भूमीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहेत. “सरकारने जाहीर केलेली ३५ हजार कोटींची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. यातील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी विनाअट…

Read More

काम मिळवून देण्याच्या नावाखाली 20 लाख रुपये लुटले:नोरा फतेही म्हणाली- माझी खिल्ली उडवली गेली, ‘दिलबर’ सारखी अनेक गाणी फुकट केली

मुंबईच्या झगमगाटामागे फसवणूक, टोमणे आणि संघर्षाची एक लांब कहाणीही दडलेली आहे. नोरा फतेहीचे आयुष्यही असेच होते, जिथे काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 20 लाख रुपये लुटले गेले आणि अनेकदा तिला फीशिवाय गाणी करावी लागली. “माझी खिल्ली उडवली गेली, दिलबरसारखी अनेक गाणी फुकट करावी लागली” – हा काळ तिची ओळख बनण्यापूर्वीच्या संघर्षाला दर्शवतो. कॅनडाहून मुंबईत आलेल्या…

Read More

वारसा संवर्धन:महादेव विहिर संवर्धनासाठी 1.80 कोटी निधी मंजूर; ‘ब्रह्मदेव’ मूर्तीचे होणार जतन

ऐतिहासिक नगरी मंगळवेढ्यातील प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ऐतिहासिक महादेव विहिरीत (पुष्करिणी) शतकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या १२ व्या शतकातील दुर्मिळ ब्रह्मदेव मूर्तीचे जतन आणि सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय व वैयक्तिक स्तरावर मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच या महादेव विहिरीचे संवर्धन व जतन करण्यासाठी १…

Read More

दैनंदिन जीवनामध्ये मैदानी खेळांचे महत्व- किशोर गांधी:बॉलर्स क्लब बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राचे उत्साहात उद्घाटन‎

आनंदी व निरामय जगण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळ अत्यंत आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या फिटनेस आणि क्रीडा संस्कृती संवर्धनासाठी बॉलर्स क्लबने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्रात चांगले खेळाडू घडतील असा विश्वास माजी क्रिकेटपटू किशोर गांधी यांनी व्यक्त केला. साईनगर, बुरूडगाव रोड परिसरात बॉलर्स क्लबने नव्याने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मैदानाचे पूजन…

Read More