5 Students Score 100 Percentile
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आज, गुरुवारी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. एमएचटी सीईटी (MHT-CET) पीसीबी ग्रुपच्या निकालानंतर आता बहुप्रतिक्षित बीबीए (BBA), बीसीए (BCA), बीएमएस (BMS), बीबीएम . ही सामायिक प्रवेश परीक्षा २८ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ४ सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती. या व्यावसायिक…