Headlines

इम्रान हाश्मी-अपारशक्ती खुरानाच्या चित्रपटाच्या शूटिंगवर वाद:हरिद्वारमध्ये सेटवर बारचा बोर्ड लावला; हिंदुत्ववादी संघटनांचा गोंधळ, नाव काढावे लागले

हरिद्वारमध्ये बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी आणि अपारशक्ती खुराना यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बार अँड रेस्टॉरंटच्या दृश्यावरून वाद निर्माण झाला. काही हिंदू संघटना आणि तीर्थ पुरोहितांना सेटबद्दल माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी बार अँड रेस्टॉरंटच्या सेटला जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. वाढता विरोध पाहून, चित्रपट युनिट आणि घरमालकांना बोर्डवरून ‘बार’ हा शब्द काढावा लागला, त्यानंतरच…

Read More

ठाण्यात वृद्धाला परप्रांतीयाकडून मारहाणीचे प्रकरण:राज ठाकरेंसह श्रीकांत शिंदेंनीही फोनवरून साधला संवाद, प्रकृतीची केली विचारपूस

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज ठाकरे यांनी वृद्धाशी साधला संवाद या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

SIAC State Entrance Exam Aug 2; Free UPSC Training By Chandrakant Patil

उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET-2026-27) आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये केंद् . मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उच्च शिक्षण विभागअंतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) मुंबईसह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र…

Read More

राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिनाला वादाची किनार:बॅनरवर महापुरुषांचे फोटो गायब असल्याचा रोहित पवारांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच सभागृहाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,…

Read More

29 जूनला धनु राशीत 'स्ट्रॉबेरी मून' दिसणार:टीपॉट नक्षत्रात पूर्ण चंद्र, महिनाभर दिसणार दुर्मिळ खगोलीय घटना

जून महिन्यात आकाशात अनेक दुर्मिळ खगोलीय घटना घडत आहेत. या घटना पाहण्यासाठी कोणत्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. नागरिक उघड्या डोळ्यांनी या दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. खगोलशास्त्रज्ञांनी या महिन्यातील महत्त्वाच्या घटना अनुभवण्याचे आवाहन खगोलप्रेमींना केले आहे. या खगोलीय घटनांचा समारोप २९ जून रोजी ‘स्ट्रॉबेरी मून’ने होणार आहे. या खगोलीय प्रवासाची सुरुवात ९ जून रोजी झाली. सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील…

Read More

जॅकलीनच्या प्रकरणातून न्यायाधीशांनी स्वतःला बाजूला केले:सुकेशशी संबंधित ₹200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुनावणी आता दुसऱ्या खंडपीठासमोर होईल

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांनी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या त्या याचिकेच्या सुनावणीतून स्वतःला बाजूला केले आहे, ज्यात तिने 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याच्या दिल्ली न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या सुरुवातीला जॅकलिनच्या वकिलांना आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ED) सांगितले…

Read More

राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा:ठाकरे गटातील अनेक जण आमच्या संपर्कात, एकनाथ शिंदे योग्य वेळी ठरवतील – संजय शिरसाट

ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. या संभाव्य राजकीय भूकंपावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे सूचक विधान केले आहे. “आमच्या संपर्कात सध्या अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा…

Read More

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन:ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राध्यापक बलवंत जेऊरकर यांचे गुरुवार, 11 जून रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि हिंदी भाषा साहित्याचे ते व्यासंगी होते. अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. हिंदीतील अमृत राय लिखित प्रेमचंद- लेखणीचा शिलेदार या चरित्र ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. Source link

Read More

सरसगट कर्जमाफी अन् खतांच्या तुटवड्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक:जिंतूर-कनेरगाव नाका मार्गावर तब्बल दोन तास 'रस्ता रोको'!

राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी, बियाणे, खतांचा तातडीने मुबलक पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. 11 सकाळी आकरा वाजता जिंतूर ते कनेरगावनाका मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे गोरेगाव मार्गे विदर्भात जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली, मात्र सदर योजना…

Read More

विटभट्टी, मातीच्या व्यवसायासाठी आता रॉयल्टी नाही:वर्षाला 700 ब्रास माती मोफत, 'महाखनिज' पोर्टलवर करा अर्ज

नागपूर प्रतिनिधी: पारंपरिक मातीकाम आणि विटभट्टी व्यवसाय करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता या व्यवसायांसाठी माती काढण्यावर कोणतीही रॉयल्टी लागणार नाही. वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती मोफत काढण्याची परवानगी देण्यात आली असून, सर्व परवानग्या ‘एक खिडकी’ योजनेद्वारे दिल्या जातील. यासाठी आता सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही. ‘महाखनिज’ या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागेल. अर्ज…

Read More