करिअर निवडताना वेगळ्या पर्यायांचा विचार करावा:पुरातत्वशास्त्र अभ्यासिका गिरीजा दुधाट यांचे मत, दहावी बारावीतील गुणवंतांना मार्गदर्शन
दहावीनंतर पुढे काय करायचे याचा पालक आणि विद्यार्थी यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. करियरसाठी पुरातत्वशास्त्र हा उत्तम पर्याय व वेगळा पर्याय आहे. मी स्वत: पुरातत्व विज्ञान या शाखेकडे जायचे ठरवले असताना माझ्या कुटुंबातील प्रत्येकाने पाठिंबा दि . अहिल्यानगर ब्राह्मण बिझनेस वेलफेअर नेटवर्क असोसिएशन (बीबीएन) आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना…