निमलष्करी दलात 3 वर्षांत 438 आत्महत्या:कौटुंबिक दुरावा अन् मानसिक ताणाचा परिणाम; रजा धोरणात सुधारणा, मेंटल हेल्थ चेकअप गरजेचे
देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेचा कणा असलेले निमलष्करी दलातील जवान सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत तब्बल ४३८ जवानांनी आत्महत्ये . का सुटतेय जवानांची साथ? जवान नोकरीचा त्यागही करत आहेत. २०१४ पासून २३ हजारांहून अधिक जवानांनी राजीनामा दिला आहे. कठोर…