Headlines

SEBI cracks down on Gold King, revenue of Rs 15 lakh crore turns out to be ‘fake’, Rajesh Exports suspects unaccounted revenue, trading banned

Marathi News National SEBI Cracks Down On Gold King, Revenue Of Rs 15 Lakh Crore Turns Out To Be ‘fake’, Rajesh Exports Suspects Unaccounted Revenue, Trading Banned नवी दिल्ली51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीने सोने-दागिन्यांचा व्यवसाय करणारी भारतातील मोठी कंपनी राजेश एक्स्पोर्ट‌्स लि. (आरईएल) आणि त्यांचे मालक राजेश मेहता यांच्याविरुद्ध कडक अंतरिम…

Read More

एमआयडीसी भूसंपादनास गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध:आरापूर एमआयडीसी, उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक‎

गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी‎एमआयडीसी भूसंपादनाला विरोध‎दर्शविला. पथकाने शेतकऱ्यांशी‎संवाद साधला. यावेळी उपविभागीय‎अधिकारी एकनाथ बंगाळे, अमित‎भामरे, आरेफ पठाण, अमर तोरंबे,‎सुदर्शन येलगुटवार उपस्थित होते. गट‎नंबर २६ ते ४३ मधील एकूण १३‎गटांमध्ये फळबागा, कांदाचाळी‎आणि पक्की घरे आहेत. प्रशासनाच्या‎पथकाकडे केवळ शेतजमिनीची नोंद‎होती; पक्की घरे, फळबागा आणि‎शाळेची कोणतीही शासकीय नोंद‎नसल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला.‎ शेतकऱ्यांच्या भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवणार‎ यावेळी गणपत गवळी, गंगाधर‎गवळी, सुभाष…

Read More

पैठणहून येवल्याला निघालेल्या वऱ्हाडी टेम्पोची ट्रकला धडक:21 जण जखमी, सर्व जखमी पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील रहिवासी‎

वैजापूर-गंगापूर महामार्गावरील घायगाव शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील पाटेगाव येथून येवल्याला लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडींच्या टेम्पो आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. यात टेम्पोमधील २१ जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील काशिनाथ वाघ यांच्या मुलाचे नाशिक…

Read More

वेरूळ घाटातील ‘चांगोबा’ वळणावर 2 बसची धडक:अर्धा तास वाहतूक ठप्प, ट्रॅव्हल्सचालक जखमी‎

वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या घाटातील ‘चांगोबा वळणा’जवळ गुरुवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्मार्ट सिटी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ४० भाविक आणि सिटीबसमधील प्रवासी बचावले असून, अपघातात ट्रॅव्हल्सचालक किरकोळ जखमी असून, सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये अडकल्यामुळे ४० ते ४५ फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. कर्नाटकातून…

Read More

Lalit Modi claims – Dawood’s conspiracy to take over IPL; said

Marathi News National Lalit Modi Claims Dawood’s Conspiracy To Take Over IPL; Said Your Work Is Over, Threats For Refusing To Bet नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी कमिशनर ललित मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनीकडून मिळालेल्या जिवाच्या धमक्यांमुळेच…

Read More

लोणी बुद्रकला 3 वर्षांत 44 गुंठ्यात फुलविली 6 हजार झाडे:स्मशानभूमीत लागवड केलेले ‘मियावाकी’ जंगल गावासाठी ठरतेय ‘ऑक्सिजन बँक’‎

वाढते तापमान, घटती वृक्षसंख्या आणि बदलते पर्यावरण यामुळे शुद्ध हवेचा प्रश्न गंभीर बनत असताना वैजापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक गावाने त्यावर प्रभावी उत्तर शोधले आहे. जिथे पूर्वी शांतता आणि ओसाडपणा होता, त्याच स्मशानभूमी परिसरात आज मियावाकी पद्धतीने उभ . स्मशानभूमीची जागा वनराईने व्यापली एकेकाळी दुर्लक्षित असलेली स्मशानभूमीची जागा आता दाट वनराईने व्यापली आहे. गावाने मृतांच्या स्मृती…

Read More

पैठणला 3 हजार चौरस फुटांचे विश्रामगृह अंतिम टप्प्यात:2 कोटी 40 लाखांचा खर्च; जायकवाडीचे पर्यटक, मंदिरात येणाऱ्या भाविक, शासकीय अधिकाऱ्यांची सोय‎

धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या पैठण शहराला लवकरच अत्याधुनिक शासकीय विश्रामगृहाची नवी ओळख मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या ३ हजार चौ. फुटांच्या नव्य . संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी असलेल्या पैठणला वर्षभर राज्यभरातून हजारो भाविक व पर्यटक भेट देतात. जायकवाडी धरण (नाथसागर), संत ज्ञानेश्वर उद्यान,…

Read More

कर्जमाफी जीआरची पैठणला होळी; शासनाने फसवणूक केल्याचा आरोप:संघटनेकडून 50 हजारांची मर्यादा रद्द करण्याची मागणी‎

पैठण राज्य सरकारने जाहीर केलेला नवीन कर्जमाफीचा शासन निर्णय हा शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी पैठण बसस्थानक चौकात जीआरची होळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार…

Read More

India S-400 Operation Sindhoor Key Role

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी आज सुरत आणि दमणचा दौरा करणार 5 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दमणमध्ये 21000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. पंतप्रधान सर्वप्रथम सुरतला पोहोचतील आणि 200 खाटांच्या ESIC रुग्णालयाचे उद्घाटन करतील….

Read More

पैठण येथे रात्री मुक्कामी येणाऱ्या महिला भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर:मंदिरासमोरील पोलिस चौकीला वर्षभर कुलूप, कर्मचारी फक्त सेल्फीपुरतेच

सध्या पवित्र अधिकमास सुरू असल्याने ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण तीर्थक्षेत्रात दररोज हजारो महिला व पुरुष वारकरी भाविक दाखल होत आहेत. मात्र, प्रशासनाच्या कमालीच्या उदासीनतेमुळे या भाविकांची सुरक्षा पूर्णपणे रामभरोसे असल्याचे चित्र आहे. पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसरात हजारो गोरगरीब भाविक रात्रीच्या मुक्कामासाठी थांबतात, परंतु येथे सुरक्षेचा कोणताही धाक नसल्याने चोर,…

Read More