Headlines

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये!:राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी, 32 जणांना अटक; मिसलिडिंग जाहिरातींवरही कारवाईचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 40 ठिकाणी छापे टाकले असून, यात 32 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 12.16 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या…

Read More

कौतुकाची थाप:लाडसावंगी परिसरातील ५ सुपुत्रांची झाली भारतीय सैन्यदलात निवड; गावात जल्लोष, निवड झालेल्या जवानांचा ग्रामस्थांकडून सत्कार

प्रतिनिधी | लाडसावंगी भारतीय सैन्यदलाच्या निकालानंतर लाडसावंगी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लाडसावंगी परिसरातील पाच सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. सुमित रामभाऊ तिडके (रा. भाकरवाडी), शिवराज राजेश तिडके (रा. भाकरवाडी), कृष्णा प्रवीण पडूळ (रा. लाडसावंगी), भुनेश भगवान बोचरे (रा. नांदखेडा), आदित्य राधाकिसन सातभाये (रा. लाडसावंगी) या…

Read More

वैभव सूर्यवंशीवर IIM इंदूर करणार स्टडी:माइंडसेट-मॅनेजमेंटचे स्कॅन केले जाईल, 15 वर्षांत सिक्सर किंग कसा बनला हे शोधणार; IPL 2026 मध्ये 72 षटकार मारले

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) इंदूर क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (15) ला केस स्टडीमध्ये समाविष्ट करणार आहे. ‘वैभव मॉडेल’वर देशातील पहिली मल्टी-डिसिप्लिनरी स्टडी (अभ्यास) होईल. यात क्रीडा-मानसशास्त्र-व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन लहान वयात मोठ्या यशाचे सूत्र शोधतील. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभवने एका हंगामात सर्वाधिक (72) षटकार मारून ख्रिस गेलचा (59) 14 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे….

Read More

सटाण्यातील स्मशानभूमीत अघोरी पूजा:मांत्रिकासह अज्ञातांवर गुन्हा

प्रतिनिधी | सटाणा शहरातील जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात पौर्णिमेच्या मध्यरात्री अघोरी स्वरूपाची पूजा व जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात आरोपी आणि एका मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून संबंधितांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि….

Read More

पैठणला महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन,‎ पारंपरिक लोककलेचा अभूतपूर्व उत्साह‎:गुणवंत विद्यार्थी; विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान‎

प्रतिनिधी | पैठण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पैठण तालुकास्तरीय जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक वैभव, शैक्षणिक प्रोत्साहन यांचा सुंदर संगम घडवून आणणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. दिवसभर झालेल्या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन केले. जयंती उत्सवाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर चौकातील पुतळ्याच्या अभिषेक व पूजनाने झाली. नामदेव महाराज पोकळे, दुर्गाताई पोकळे…

Read More

खडकनारळात अंमलदार कीर्तिकर यांचा सत्कार:पोलिस महासंचालक पदक मिळाल्याने गौरव‎

प्रतिनिधी | लासुरस्टेशन खडकनारळा ता.गंगापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नुकतेच पोलीस महासंचालक पदक मिळाल्याने शिल्लेगाव पोलीस ठाण्यातील लासुरचे बीट अंमलदार रवीकुमार कीर्तीकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बीट अंमलदार रवीकुमार कीर्तीकर यांनी सांगितले की, मला मिळालेले पोलीस महासंचालक पदक…

Read More

विधानसभांमध्ये वेगाने विधेयके मंजूर करण्याचे प्रचलन वाढले:सरासरी विधानसभा फक्त 24 दिवस चालल्या; 30% विधेयके एका दिवसात मंजूर

राज्यांच्या विधानसभांमध्ये वेगाने विधेयकं मंजूर करण्याचा कल वाढला आहे. पीआरएस लेजिस्लेटिव्हच्या अहवालानुसार, 2025 मध्ये 30% विधेयकं त्याच दिवशी मंजूर करण्यात आली, ज्या दिवशी ती सभागृहात सादर करण्यात आली होती. सरासरी विधानसभा फक्त 24 दिवस चालल्या. अर्थसंकल्पावर सरासरी 8 दिवस चर्चा 2025 मध्ये विधानसभांमध्ये अर्थसंकल्पावर सरासरी 8 दिवस चर्चा झाली. तामिळनाडूमध्ये अर्थसंकल्पावर 27 दिवस चर्चा झाली….

Read More

रोजंदारी करून पाहिलेले खाकी‎वर्दीचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पूर्ण‎:कन्नड तालुक्यातील हतनूर येथील गुंजाळ बंधूंची एकाचवेळी निवड‎

प्रतिनिधी | हतनूर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले कोणतीही परिस्थिती बदलू शकतात, याचे जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील हतनूर येथे पाहायला मिळाले. अत्यंत गरिबीत, आई-वडिलांसोबत मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या विष्णू भानुदास गुंजाळ आणि राहुल भानुदास गुंजाळ या दोन सख्ख्या भावांनी पहिल्याच प्रयत्नात भारतीय सैन्य दलाच्या अग्नीवीर भरतीत यश मिळवून स्वप्न…

Read More

मेंदी, प्री-वेडिंग शूट, बॅनरबाजीवर बंदी:सूर्यवंशी बारी पंच मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी | सोयगाव बारी समाजातील वाढत्या अनिष्ट चालीरीतींवर नियंत्रण आणण्यासाठी शिरसोली (जि. जळगाव) येथे सूर्यवंशी बारी पंच मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आली. यात विवाह, साखरपुडा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमधील सामाजिकदृष्ट्या घातक प्रथा, अनिष्ट रूढी, परंपरा, अनाठायी खर्च टाळण्यासाठी बारी समाज एकवटला आहे. या प्रथा बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत वेळेवर…

Read More

पिंपळवाडी पिराची येथे महिलांची छेडछाड:गुन्हेगाराला अटक

प्रतिनिधी | पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची येथे दोन महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिसांनी सराईत गुन्हेगार तुकाराम वीर याला अटक करून त्याची गावातून धिंड काढली. ही कारवाई सोमवारी (१ जुन) रोजी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम वीर (रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण) याच्या विरुद्ध यापूर्वीही एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे व तक्रारी दाखल…

Read More