Headlines

पाणी‎ तुंबण्याची समस्या सुटली‎:शशीविहारमध्ये पाईप नाल्याच्या कामाला सुरूवात

शहरातील शशीविहार व सराफनगर परिसरात पावसाळ्यात पाईप नाला चोकअप झाल्यामुळे पावसाचे व सांडपाणी घरांमध्ये शिरण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांच्या निर्देशानंतर नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेत शशी विहार येथे नव्या मोठ्या पाईप नाल्याच्या कामास सुरुवात केली आहे. शशीविहार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक…

Read More

अंगणवाडी सेविकांचे वैजापूरमध्ये आंदोलन:जळगाव येथील सेविकेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी‎

तालुक्यात एका गावातील अंगणवाडी सेविकेस मारहाण व विनयभंग झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी वैजापूर शहरातील पंचायत समितीसमोर अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रवीण डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरे, बाळू काशिनाथ डोंगरे व रवींद्र डोंगरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी…

Read More

Champat gets slapped; had to resign from post, 8 people arrested so far, 79.85 lakhs seized, politics also heated up

Marathi News National Champat Gets Slapped; Had To Resign From Post, 8 People Arrested So Far, 79.85 Lakhs Seized, Politics Also Heated Up अयोध्या/लखनौ9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या श्रीराम मंदिरातील देणगीच्या कथित चोरी व अपहार प्रकरणातील सर्व आठही आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील सुनावणीवेळी पोलिस…

Read More

मूल सांभाळण्याचे वचन देत गर्भवतीवर अत्याचार:प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याचा आरोप

हर्सूल परिसरात राहणाऱ्या २४ वर्षांच्या विवाहितेचा २ महिन्यांची गर्भवती असताना पतीशी वाद झाला. त्यामुळे दोघे विभक्त राहू लागले. ही बाब ती कामाला असलेल्या ठिकाणच्या एकाने हेरून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व मूल सांभाळण्याचे वचन देत वारंवार अत्याचार केले. मात्र, लग्नाचा तगादा लावल्यावर आरोपीचे लग्न झाले असल्याचे समोर आले. हा प्रकार मे २०२५ ते मे २०२६…

Read More

पुणे खून प्रकरण:केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडून दिव्य मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रथमच पर्दाफाश

आम्ही केतनच्या मृत्यूबद्दल सियाला प्रश्न विचारत होतो आणि हे लग्न जुळवणारी तिची आत्या तिला ओढत घेऊन गेली… आमचा संशय बळावला- विशाल अग्रवाल पोलिस मृतदेह घेऊन आले तेव्हा महिला पोलिस गर्दी कमी करण्यासाठी म्हणाल्या, ‘अरे, आहे जीव. जाऊ द्या लवकर हॉस्पिटलला’ हे ऐकून सियाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. १८ जूनला सियाच्या आईने आम्हाला फोन केला की…

Read More

महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राजवळ कोण… मराठा की ब्राह्मण?:पुण्यातील कार्यक्रमात भाजप आमदार पवार, खासदार मेधा कुलकर्णींत वाद

पुण्यातील सारथी संस्थेच्या एका कार्यक्रमात भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शेजारी रिकाम्या खुर्चीवर बसणे आणि कथित विधानावरून जोरदार वाद झाला. त्यामुळे कुलकर्णी कार्यक्रमातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी सांगितले की, आमदार पवार मला म्हणाले “मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही,…

Read More

आराखडा:"स्वयंमूल्यांकन’ न केल्याने 2 हजार 96 शाळा रडारवर, 1 लाख 8 हजार 92 शाळांपैकी 98.15% शाळांचे मूल्यांकन पूर्ण

राज्यातील शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा उंचावण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा’ अंतर्गत स्वयंमूल्यांकन प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या २ हजार ९६ शाळा आता शासनाच्या रडारवर आल्या आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत या सर्व शाळांना कारणे दाखवा खुलासा सादर…

Read More

Nihangs warn…if action is not taken in 2 days, they will march towards Uttarakhand, Nihangs will camp in Paunta Sahib for two days

Marathi News National Nihangs Warn…if Action Is Not Taken In 2 Days, They Will March Towards Uttarakhand, Nihangs Will Camp In Paunta Sahib For Two Days मनमीत | डेहराडून7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये निहंग शीख आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद तूर्तास टळला आहे. शुक्रवार सकाळी उत्तराखंड सरकारच्या अधिकाऱ्यांची आणि निहंग शीख प्रतिनिधींची हिमाचलमधील पाउंटा…

Read More

अंगणवाडीच्या कर्मचाऱ्याने नाही तर ‘आईनेच’ केली चिमुरडीला मारहाण:नवी मुंबईतील व्हायरल व्हिडिओचे पोलिसांच्या तपासात उघड झाले सत्य

नवी मुंबईतील एका सरकारी अंगणवाडीत लहान मुलीला निर्दयीपणे मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील मारहाण अंगणवाडी कर्मचाऱ्याने केल्याचा दावा केला जात होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात एक वेगळेच आणि धक्कादायक सत्य समोर आले आहे. या चिमुरडीला अंगणवाडी कर्मचाऱ्याने नाही, तर तिच्या सख्ख्या आईनेच मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. भविष्यात…

Read More

संतापजनक:दफनविधीसाठी बेवारस मृतदेह नेला घंटागाडीतून!, अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील असंवेदनशील कारभारावर व्यक्त होतोय संताप

एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते किंवा इमारतींवरून होत नाही, तर तेथील प्रशासन मानवी मूल्यांशी किती संवेदनशीलतेने वागते यावरून ठरते. मात्र, अमळनेर शहरात मानवता काळवंडणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरात आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाची शवविच्छेदनानंतर दफनविधीसाठी चक्क कचरा वाहणाऱ्या “घंटागाडी’तून वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडला. नियमानुसार, शहरातील बेवारस मृतदेहांची सन्मानाने…

Read More