केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलिस लोहगडावर दाखल, 'गेट अॅनालिसीस' पूर्ण
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन पोलिसांचे विशेष पथक थेट लोहगड किल्ल्यावर पोहोचले आहे. हत्या नेमकी कशी करण्यात आली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पुनर्रचना केली. तसेच, आरोपीच्या चालण्याच्या आणि हालचालींच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याचे ‘गेट अॅनालिसीस’ देखील करण्यात…