Headlines

नायराचे पेट्रोल ₹5, डिझेल ₹3 ने स्वस्त:भोपाळमध्ये 1 लिटर पेट्रोल ₹120, डिझेल ₹103 ला मिळेल; कच्चे तेल स्वस्त झाल्याने दिलासा

देशातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर आता भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 119.79 रुपये आणि डिझेलची किंमत 102.57 रुपये झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर…

Read More

पत्नीच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय तरुणाची नाशिकमध्ये आत्महत्या:'तिला तत्काळ अटक करा, अन्यथा आत्मदहन करू', संतप्त कुटुंबीयांचा इशारा

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. मात्र, नाशिकच्या मालेगावमध्ये याउलट आणि अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या मानसिक छळाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासू आणि सासऱ्यांना अटक केली असून, मृताच्या कुटुंबीयांनी फरार पत्नीला अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा…

Read More

Jalna Talathi Hit-Run; Horrific CCTV Footage Surfaces

जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका तलाठ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव कारने त्यांना अक्षरशः चिरडले. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ . कार्यालयीन काम आटोपून घरी जाताना काळाचा घाला मृत तलाठी दिगंबर कुरेवाड हे अंबड तालुक्यातील सज्जावर कार्यरत होते. कार्यालयीन कामकाज…

Read More

आता धक्के बसत नाहीत, पण आत्मपरीक्षणाची गरज:आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिले, तरी समाधान नाही- संजय राऊत

आमच्या पक्षातून जे जे लोकं बाहेर पडले आहेत ते सर्व जण लाभार्थी आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला असे लोकं आम्हाला सोडून जात आहेत. जे 6 खासदार आम्हाला सोडून गेले त्यामधील 5 जण हे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते. आमच्या सारख्याचा विरोध असताना त्यांना पदे देण्यात आली, आम्हाला माहिती होते हे जास्त काळ टिकणार नाही. राजकारणात…

Read More

तिवस्यात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलकांचा एल्गार:सरकारचा तीव्र निषेध, प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणला‎

अनुसूचित जाती (एससी) या संवर्गात समाविष्ट असलेल्या ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज, मंगळवार, ३० जून रोजी तिवसा येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महिला-पुरुष रस्त्यावर उतरून सहभागी झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचा प्रारंभ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आला. आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात…

Read More

राजस्थान: बस-ट्रकची धडक, 8 ठार, 6 जिवंत जळाले:MLA म्हणाले – इमर्जन्सी गेट उघडले नाही; डिक्कीत होती सिगारेटची पाकिटे

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका बसने ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहा जणांचा मृत्यू भाजल्यामुळे आणि दोघांचा मृत्यू डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. ही बस ऋषिकेशहून इंदूरला जात होती. या…

Read More

आम्हाला लाईनमन म्हणून हिणवू नका…:खासदार ओमराजे निंबाळकरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, तरुण शेतकऱ्याचा थेट सवाल

नुकतेच ठाकरे गटाची (UBT) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका तरुण शेतकऱ्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका ट्रान्सफॉर्मर (डीपी – DP) बसवण्याच्या प्रश्नावरून या तरुणाने खासदारांना थेट जाब विचारला असता, ओमराजेंनी “आम्हाला लाइनमन म्हणून हिणवू नका,” असे वक्तव्य केल्याचे या क्लिपमध्ये…

Read More

जेसीबीतून पुष्पवृष्टी, बैलगाडीतून मिरवणूक‎:फुग्यांची सजावट, औक्षण, फुले, पुस्तक, गणवेश देऊन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी मंगळवार ३० रोजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव काही ठिकाणी आगळ्यावेगळ्या, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित, कायम विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व खासगी शाळांमध्ये रां . महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेशासह नोटबुक, मोफत वाहन सेवाही देण्यात आली. प्रायोजकांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना सायकल मनपा शिक्षण सभापती अॅड. प्रीती…

Read More

आयुक्त गुंडे यांच्या हस्ते गणवेश, पुस्तकांचे वाटप‎:शिक्षण विभागाच्या स्वागत कार्यक्रमाने विद्यार्थ्यांसह पालकही भारावले

शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी कॅम्प परिसर स्थित जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत (गर्ल्स हायस्कुल) विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते विद्यार्थीनींना मोफत पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे…

Read More

There is no evidence that ethanol harms petrol cars

Marathi News National There Is No Evidence That Ethanol Harms Petrol Cars Centre, Results Of Blending 20% Ethanol In Petrol Will Be Out By Next Year नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे की, पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल (E20) मिसळण्याचे काम सध्या प्रायोगिक तत्त्वावर आहे. या व्यवस्थेचा देश आणि वाहनांवर काय परिणाम…

Read More