सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा गाभा; पण मार खाणार नाही:जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढू; संविधानाच्या चौकटीतील मागण्यांवर दारे उघडी- CM फडणवीस
सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हाच हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचा खरा गाभा अन् आत्मा आहे. हिंदूंच्या रक्तातच सहिष्णुता आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाचा मार खावा. कोणी हल्ला केला तर आम्ही प्रतिकार नक्कीच करू, पण हिंदू स्वतःहून कोणावरही हल्ला करत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत…