पुण्यात सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू:भरधाव चारचाकी चालकाविरुद्ध फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुणे शहरात हडपसर-सासवड रस्त्यावर एका पादचारी तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना वडकी नाला परिसरात घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव तपसी जगदीश पासवान (वय 38, रा. वडकी नाला, सासवड रस्ता) असे आहे. तो मजुरीचे काम करत होता. पासवान याची पत्नी अमृतादेवी…