Headlines

Samay Raina Supreme Court Relief

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडियाज गॉट लेटेंट वादामध्ये यूट्यूबर आणि कॉमेडियन समय रैना यांच्यासह पाच कॉमेडियनविरुद्ध दाखल केलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शोमध्ये दिव्यांग मुलावर चुकीची टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. समय रैना यांच्याव्यतिरिक्त विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर उर्फ सोनाली आदित्य देसाई आणि निशांत जगदीश तंवर यांनाही दिलासा मिळाला…

Read More

ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर काळाच्या पडद्याआड:वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मराठी साहित्यविश्वावर शोककळा

मराठी काव्यविश्वात आपल्या संवेदनशील आणि सुसंस्कृत लेखणीने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर धामणस्कर यांचे आज निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक अत्यंत ऋजू, विचारवंत आणि शब्दांचे मर्म जाणणारा ज्येष्ठ कवी गमावला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. अहमदाबाद ते डोंबिवली: असा होता जीवनप्रवास २६ ऑक्टोबर १९३०…

Read More

शाळेत साध्या सुविधा नाहीत तर स्वातंत्र्य कसले?:कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचा सवाल, 15 ऑगस्टपासून 'स्कूल ठीक करू' आंदोलनाची हाक

देश स्वातंत्र्याचा 79वा वर्धापनदिन साजरा करत असताना ग्रामीण भागातील शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित करत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकार आणि ग्रामव्यवस्थेला धारेवर धरले आहे. गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आणि समान संधी मिळत नसतील, तर स्वातंत्र्याची नेमकी परिभाषा काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

Read More

Rohit Pawar Counters Devendra Fadnavis Over Maharashtra Industrial Data

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतून 20 कंपन्यांचे स्थलांतर आणि राज्यात गेल्या 5 वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच म . राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शब्दांचा आणि…

Read More

गिरणी मैदानाच्या विकासकामाला गती:सोमवारपासून सपाटीकरण सुरू, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

गिरणी मैदानाच्या विकासकामाला आता गती मिळाली आहे. रोशन गेट परिसरातील या मैदानाची विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सोमवारपासून मैदानाचे सपाटीकरण करून ते मुलांसाठी खेळण्यायोग्य बनवण्याचे काम सुरू होणार आहे. रोशन गेट आणि परिसरातील दाट लोकवस्ती लक्षात घेता, येथील मुलांना खेळण्यासाठी योग्य व सुरक्षित जागेची…

Read More

राहुल गांधींविरुद्ध सावरकर मानहानीचा खटला रद्द:SC ने म्हटले – आवश्यक मंजुरी घेतली नव्हती; 2022 मध्ये 'भारत जोडो यात्रे'त विधान केले होते

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीचा एक खटला रद्द केला. हा खटला वीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आणि समाजात द्वेष पसरवल्याच्या आरोपांशी संबंधित होता. यूपी सरकारने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात राहुल गांधींवर खटला चालवण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा कायदेशीर परवानगीच नाही, तेव्हा…

Read More

Gadchiroli Ashram School Snake Bite Case; Ambadas Danve Blames Tribal Dept

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणात केवळ शाळा व्यवस्थापन . आश्रमशाळा नसून एखादा कोंडवाडाच असल्याची टीका घटनेनंतर आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर दानवे यांनी तेथील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सांगितले. ही आश्रमशाळा…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वदेशी एक्स्पो सुरू, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:भारतीय हस्तकला आणि हातमाग वस्त्रांची अप्रतिम कलाकुसर उपलब्ध

छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय हस्तकला आणि हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन करणारा ‘स्वदेशी एक्स्पो’ सुरू झाला आहे. १४ ते १६ ऑगस्ट या तीन दिवसीय प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एक्स्पोमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि कारागिरांच्या कौशल्याचा समृद्ध वारसा एकाच छताखाली अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्यम मंत्रालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर…

Read More

राहुल गांधी देशाच्या जनतेच्या मनातून उतरले:प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले- त्यांच्यातल्या बालिशपणा अजूनही गेला नाही

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. “राहुल गांधी यांच्यात अद्यापही सुधारणा होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसून, ते वारंवार ‘पप्पू’च्याच भूमिकेत वावरताना दिसत आहेत. त्यांच्यातला बालिशपणा अजूनही गेलेला नाही,” असा सणसणीत टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. “केवळ मोदींवर टीका करून काँग्रेसचे भले होणार नाही”…

Read More

धीरज राजपूत हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा:आमदार संग्राम जगतापांची मागणी; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्यावर काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मयत धीरज यांच्या कुटुंबीयांसमवेत पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह…

Read More