Devendra Fadnavis Statement on Shiv Sena Supreme Court Verdict
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे . सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण सध्या सर्वोच्च…