Headlines

Sujat Ambedkar Attacks Sugar Barons; Tipu Sultan Controversy In Maharashtra

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद’ असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास द . सुजात आंबेडकर म्हणाले की, 2023 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती…

Read More

आंध्र प्रदेशात बस आणि ऑटो-रिक्षाची धडक, 7 जणांचा मृत्यू:6 जखमी; ऑटोमध्ये 15 प्रवासी होते, चुकीच्या दिशेने वळल्याने धडक

आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात गुरुवारी एका बसने ऑटो-रिक्षाला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. हा अपघात चिलकलूरिपेट मंडळातील अड्डा रोडजवळ झाला. बस विजयवाडा येथून तिरुपतीकडे जात होती, तेव्हा तिने 15 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटो-रिक्षाला धडक दिली. पोलिसांच्या माहितीनुसार,…

Read More

Prakash Surve Program Controversy; Mumbai Bhojpuri Dance Video

अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकवून त्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आता वेगळ्याच कारणामुळे राजकीय वळण मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने बोरिवलीतील कोर . या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुमारे 20 हजार रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा प्रशिक्षणाचे…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही आता स्वीकृत सदस्य:कुणाला मिळणार संधी? ग्रामविकास विभागाची अधिसूचना जारी

महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत अर्थात नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित पक्षांच्या संख्याबळानुसार या सदस्यांची निवड केली जाणार असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तब्बल 1 हजार 5…

Read More

राज्यात 16 जिल्ह्यांना विजांसह सरींचा इशारा:मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पावसाच्या सरींचे आगमन कायम आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. दरम्यान, आज, 27 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत ढगाळ…

Read More

एपीके फाईल डाऊनलोड होताच सेवकाच्या बँक खात्यातून 2.75लाख रुपये वळविले:सायबर भामट्यांचा प्रताप, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औ्‌ंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथे एका सेवकाच्या मोबाईलवर एपीके फाईल डाऊनलोड होताच अवघ्या दोन तासाच सुमारे 2.75 लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन वळविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सायबर भामट्या विरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत बुधवारी ता. 26 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील लाख येथील माधव केंद्रे…

Read More

रक्षाबंधन जाहिरात वादामध्ये सोनू निगमची बनावट पोस्ट व्हायरल:लिहिले- हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नका; सोनू म्हणाला- हा मी नाहीये

गायक सोनू निगमने अभिनेत्री कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरात वादावर आपल्या बनावट विधानाचा इन्कार केला आहे. सोनू निगमने एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करत या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरं तर, एका मीडिया हाऊसने सोशल मीडियावर दावा केला होता की सोनू निगमने हिंदू धर्म आणि संयमाबद्दल टिप्पणी केली आहे. यावर सोनू निगमने…

Read More

झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा:आदिवासी विद्यार्थ्यांचं 14 दिवसांपासून उपोषण सुरू; लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम

पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या 14 प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे…

Read More

मुरुमाच्या गाड्यांनी हंजगी-अक्कलकोट रस्ता खचला:ग्रामस्थांनी अडवली वाहने, रस्ता अतिशय खराब झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप, रस्त्याची लागली वाट‎

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी-अक्कलकोटदरम्या न सध्या सुरत-चेन्नई महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी हंजगी येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचा उपसा केला जात आहे. मात्र, मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे . अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अथक प्रयत्नांतून हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याला न्याय मिळून त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सुरत-चेन्नई…

Read More

Operation Safed Sagar Web Series

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेच्या (IAF) अदम्य शौर्यावर आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित वेब सिरीज आहे ‘ऑपरेशन सफेद सागर’. 1999 ते 2006 पर्यंत हवाई दलात सेवा बजावलेले सह-निर्माता कुशल श्रीवास्तव यांनी ही सिरीज तयार केली आहे. तर, प्रसिद्ध विनोदी कलाकार दिवंगत राजू श्रीवास्तव यांची कन्या अंतरा श्रीवास्तव या सिरीजच्या असोसिएट…

Read More