शॉर्टसर्किटने 6 एकर ऊस जळून खाक:शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे बुधवारी सकाळी वीज वितरण वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून ६ एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब खरात यांचा ३ एकर, रामनाथ पाचपुते यांचा २ एकर व जगन्नाथ देशमुख यांचा १ एकर अशा एकूण ६ एकर क्षेत्रावरील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उंचखडक बुद्रुक…