Headlines

लोकसभा सचिवालयाने 20 बंडखोर TMC खासदारांना नोटीस पाठवल्या:7 दिवसांत उत्तर मागितले; अभिषेक बॅनर्जींनी अपात्र ठरवण्याची मागणी केली

लोकसभा सचिवालयाने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. खासदारांना टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या अपात्रता याचिकेवर 7 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. ही याचिका पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आली आहे. नोटिसा 25 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आल्या असून, त्यात बॅनर्जींच्या 18 जूनच्या याचिकेची प्रतही पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बॅनर्जींच्या याचिकेवर सुनावणी…

Read More

Mumbai CSMT Local Train Women Compartment Fight; Shocking Video Viral

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)कडे जाणाऱ्या लोकलमधील महिलांच्या डब्यातील हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी एकमेकींशी जोरदार हाणामारी करताना दिसत आहेत. . व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिलांच्या डब्यात दोन तरुणींमध्ये सुरुवातीला वाद होताना दिसतो. काही वेळातच हा वाद चांगलाच वाढला आणि दोघींमध्ये मारामारी सुरू झाली. दोन्ही तरुणींनी एकमेकींचे…

Read More

मस्क जगातील सर्वात मोठे रॉकेट लॉन्च कॉम्प्लेक्स बनवणार:हे मॅनहॅटन शहरापेक्षा 8 पट मोठ्या जमिनीवर बांधणार, दरवर्षी हजारो स्टारशिप रॉकेट प्रक्षेपित होतील

एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स अमेरिकेच्या दक्षिण लुईझियानामध्ये जगातील सर्वात मोठे रॉकेट लॉन्च कॉम्प्लेक्स बनवत आहेत. या प्रकल्पावर कंपनी 100 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ₹9.50 लाख कोटींची गुंतवणूक करेल. ‘स्टारबेस, लुईझियाना’ हे स्पेसएक्सचे दुसरे ‘स्टारबेस’ कॅम्पस असेल. हे नवीन स्पेसपोर्ट लुईझियानाच्या पिकान बेटावर 1.25 लाख एकरमध्ये पसरलेले असेल, जे न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन शहरापेक्षा आठपट मोठे आहे….

Read More

शहा गृहखाते नाही, तर वर्दीतील लोकांची टोळी चालवतात:मोदींना त्यांच्यासोबत काम करायचे नाही, पंतप्रधान थकले- संजय राऊत

अमित शहा हे गृहखाते चालवत नसून एखाद्या गुंडा प्रमाणे वर्दीतील लोकांची टोळी चालवतात असे त्यांच्या विषयी बोलले जाते. या सर्वांचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर झाला हे मोदी यांना पटते आहे. कॅबिनेट बदलात जो पर्यंत अमित शहांना बदलले जात नाही तो पर्यंत काही अर्थ नाही, अशी चर्चा दिल्लीतील वर्तुळात सुरू आहे, असे खासदार संजय…

Read More

बाई एवढी माया आली कुठून?:35 कोटींचे हॉटेल कसे उभारले?’ रुपाली चाकणकरांच्या ‘द नाइन्स’वर काँग्रेस नेत्या संगीता तिवारींचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नव्या हॉटेल व्यवसायाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील कल्याणीनगरसारख्या उच्चभ्रू परिसरात ‘द नाईन्स’ नावाने बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असून, त्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित…

Read More

मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना आणखी एका वर्षाची मुदतवाढ:राज्य शासनाचा मोठा निर्णय, अपूर्ण जुळवणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असतानाच राज्य सरकारने मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या वंशावळ जुळवणी समित्यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित वंशावळ जुळवणीची प्रकरणे पूर्ण करण्यासाठी समित्यांना आता 30 जून 2027 पर्यंत काम करता येणार आहे….

Read More

भारताने वाहक-6 मल्टी-ड्रोन मदरशिप प्रणाली तयार केली:जीपीएसशिवाय हल्ला करेल; शोधण्यापासून ते नष्ट करण्यापर्यंत सैन्याला मदत करेल

भारताची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी स्वदेशी वाहक मल्टी-ड्रोन मदरशिप प्रणाली विकसित करण्यात आली आहे. खाजगी कंपनी अँड्रयोएअरने सरकारी संरक्षण कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने हे तयार केले आहे. हे ड्रोन पाळत ठेवणे, लक्ष्याची ओळख पटवणे आणि शत्रूचे तळ उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. हे जीपीएसशिवायही हल्ला करू शकते. शोधणे, ओळखणे ते नष्ट करण्यापर्यंत हे सैन्याला मदत…

Read More

तेलंगणामध्ये बस आणि ट्रकची धडक, 6 जणांचा मृत्यू:यामध्ये 5 महिला, 12 जखमी; ट्रकमधील लोखंडी खांब बसमध्ये घुसले

तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एका इलेक्ट्रिक बसने मागून ट्रकला धडक दिली. या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात 5 महिला आहेत. तर 12 लोक जखमी झाले आहेत. बसमध्ये 42 प्रवासी होते आणि ती हैदराबादहून आंध्रप्रदेशातील एलुरुला जात होती. हा अपघात सकाळी सुमारे 5:15 वाजता हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर कोडाड मंडळात झाला. पोलिसांनी सांगितले की, ट्रकमध्ये…

Read More

तिरंगा प्रेरित ड्रेसवर ट्रोलिंगनंतर उर्वशी रौतेलाचे स्पष्टीकरण:म्हणाली- मी देशाला केवळ राष्ट्रीयत्व म्हणून नाही, तर माझी ओळख म्हणून सोबत ठेवते

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकत्याच जयपूरमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2026 च्या ग्रँड फिनालेमध्ये परिधान केलेल्या तिरंगा-प्रेरित गाऊनवरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. उर्वशी म्हणाली की, ही राष्ट्रीय ध्वजाची हुबेहूब प्रतिकृती नव्हती, तर तिरंग्यापासून प्रेरित कॉउचर डिझाइन होती. खरं तर, मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा ग्रँड फिनाले 23 ऑगस्ट रोजी जयपूरमधील जी स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला…

Read More

महाराष्ट्रात पावसाची उघडीप:नाशिक-जळगावसह पुण्याच्या घाटमाथ्यावर आज यलो अलर्ट

महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. झारखंड परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यालगत समुद्रसपाटीपासून सुमारे 5.8…

Read More