Headlines

वैजापूरमधील परसोड्यात एकादशीला भक्तीचा महासागर:संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहात 30 हजार भाविकांची उपस्थिती

वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे सुरू असलेल्या ४७व्या संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला एकादशीच्या दिवशी भक्तीमय वातावरणात मोठी गर्दी झाली. नवव्या दिवशीच्या कीर्तन सेवेला सुमारे ३० हजार भाविकांनी उपस्थिती लावली. रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने परिसर दुमदुमून गेला. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी संत नामदेव महाराजांच्या ‘सर्वाभूती पाहे एक वासुदेव, अंतरीचा भाव जाणे…

Read More

ममता बॅनर्जी म्हणाल्या- राजकारणातून निवृत्त होणार नाही:म्हटले- भाजपला नामशेष करेपर्यंत थांबणार नाही, जनगणना प्रक्रिया हा NRC लागू करण्याचा प्रयत्न

टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की, त्या राजकारणातून निवृत्त होणार नाहीत. त्या म्हणाल्या की, भाजपला बाजूला करेपर्यंत त्या थांबणार नाहीत. फक्त चार महिन्यांतच बंगालच्या लोकांना भाजपचा खरा चेहरा समजला. ममता यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले की, जनगणना प्रक्रिया राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याचा प्रयत्न आहे, जी राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता लागू करण्यात…

Read More

मराठी मनोरंजनाचा धमाका!:'दृश्य-अदृश्य'सह ओटीटीवर येणार सिनेमा अन् सीरिजचा तडका; वाचा काय आहे खास!

जर तुम्ही मराठी चित्रपट आणि वेबसीरिजचे शौकीन असाल, तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन आला आहे. ‘अल्ट्रा झकास’ या लोकप्रिय मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, सस्पेन्स आणि कौटुंबिक नाट्याचा भरगच्च भरणा पाहायला मिळणार आहे. या मनोरंजनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे अभिनेत्री पूजा सावंतचा ‘दृश्य-अदृश्य’ हा रहस्यमयी थ्रिलर पट! सोबतच ‘बाई गं’मधून स्वप्नील जोशी आणि…

Read More

पुण्यात राजपूत महिलांचा ‘सावन मिलन’ सोहळा उत्साहात:क्षत्राणी सन्मान सोहळ्यात महापौर नागपुरेंकडून शौर्य-त्यागाच्या परंपरेचे कौतुक

पुणे येथे समस्त राजपूत महिला संघातर्फे आयोजित सावन मिलन कार्यक्रमात ‘क्षत्राणी सन्मान सोहळा’ पार पडला. यावेळी महापौर मंजुषा नागपूरे यांनी राजपूत महिलांच्या शौर्य, त्याग, देशभक्ती आणि संस्कारांच्या परंपरेचे कौतुक केले. आधुनिक काळातील राजपूत महिला शिक्षण, समाजसेवा, व्यापार आणि राजकारण यासह विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता…

Read More

पुण्यात 361 कृत्रिम अवयव, कॅलिपर्सचे मोफत वाटप:नारायण सेवा संस्थानने 328 दिव्यांग व्यक्तींना दिली स्वावलंबनाची नवी उमेद

पुण्यात जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या 3 डी-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयवांच्या फिटमेंटसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नारायण सेवा संस्थान, उदयपूर, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमन अँड एस्सार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने टिंगरे नगर येथील तिरुपती मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडले. या शिबिरात ३२८ दिव्यांग व्यक्तींना एकूण ३६१ कृत्रिम अवयव…

Read More

उंच इमारतींच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञानाला पेटंट:जमिनीचा दाब नियंत्रित करणाऱ्या 'उंच संरक्षक भिंती'च्या पद्धतीला मंजुरी

उंच इमारतींच्या बांधकामात जमिनीचा दाब नियंत्रित करून बांधकामाची सुरक्षितता वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘उंच संरक्षक भिंत आणि तिच्या बांधकामाची पद्धत’ या अभिनव संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर झाले आहे. या संशोधनाचे पेटंटधारक म्हणून मल्हार विकास पाटील आणि वैशाली विकास पाटील यांची नोंद करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने जारी केलेल्या प्रमाणपत्रानुसार या…

Read More

नागपुरातील गोधनी येथे क्लोरीन गॅस गळती:56 जण बाधित, प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

नागपूरजवळील गोधनी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगरपरिषद अंतर्गत असलेल्या वॉटर ट्रिटमेंट प्लांटमध्ये आज पहाटे १ वाजण्याच्या सुमारास क्लोरीन गॅस गळतीची घटना घडली. ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलिंडरमधून ही गळती सुरू झाली, ज्यामुळे आजूबाजूच्या वस्तीत गॅस पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे ५६ नागरिक बाधित झाले असून, त्यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास…

Read More

डॉ. स्वाती दैठणकर यांचे 'नर्तन कीर्तनम्' सादर:वैष्णव तत्त्वज्ञान भरतनाट्यममधून उलगडले; रसिकांची दाद

पुण्यात डॉ. स्वाती दैठणकर यांच्या ‘नर्तन कीर्तनम्’ या नृत्यप्रस्तुतीला रसिकांनी भरभरून दाद दिली. कर्वे रस्त्यावरील बालशिक्षण मंदिर सभागृहात रविवारी हे सादरीकरण झाले. या कार्यक्रमातून वैष्णव परंपरेतील संतकवी श्री रूप गोस्वामी यांच्या भक्तीरसपूर्ण आणि तत्त्वज्ञानपर रचना भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरू आणि नृत्यसंरचनाकार डॉ. स्वाती दैठणकर यांनी आपल्या शिष्यांसह ही प्रस्तुती…

Read More

इराणचे चलन रियाल 20 लाख प्रति डॉलरवर पोहोचले:हा आतापर्यंतचा सर्वात नीचांक, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली

इराणी चलन रियाल डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. याचे कारण अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या सुमारे 6 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आणि अमेरिकेने लादलेले कठोर आर्थिक निर्बंध आहेत. प्रश्न-उत्तरातून संपूर्ण प्रकरण समजून घ्या…. प्रश्न 1: इराणी चलनाबाबत नवीनतम अपडेट काय आहे? उत्तर: इराणचे चलन रियाल अनियमित बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात…

Read More

नागपूरचा 'जेन झी' संवाद राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी:रोहित पवारांनी महायुती सरकारवर साधला निशाणा

नागपुरात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जेन झी’ संवाद कार्यक्रमावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमावरून महायुती सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावर आणि हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार…

Read More