आई-बाबांनी शिकवले!:'सौभाग्यवती वृंदा मोहन' मालिकेतील अभिनेता संग्राम समेळने व्यक्त केली गुरूंप्रती कृतज्ञता
अभिनयाची आवड आणि जिद्दीच्या बळावर प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता संग्राम समेळ याने शिक्षक दिनानिमित्त आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गुरूंची आठवण जागवली आहे. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या संग्रामसाठी त्याच्या आई-वडिलांपेक्षा मोठा गुरू दुसरा कोणीही नाही. आई-बाबांकडून मिळाला अभिनयाचा वारसा शिक्षणासोबतच बालवयापासून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या संग्रामने आपल्या यशाचे श्रेय…