Ambadas Danve Demands Arrest Of BJP Woman Over Maratha Quota Controversy
“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाजपच्या मीडिया सेलचे काम पाहणारी एक महिला उघडपणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये जरांगेंना पोहोचल्याचा दावा करत आहे. . छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी जरांगे यांनी उघडकीस आणलेली ऑडिओ…