Headlines

पक्षांतर्गत वाद:गरब्यामध्ये प्रवेशासाठी टिळा सक्तीवरून भाजप आमदारांचा परस्परविरोधी ‘दांडिया’, उपाध्यायांची सनातनी चौकट, तर दरेकरांचा सर्वसमावेशकचा सूर

नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियामध्ये टिळा लावून प्रवेशावरून भाजपतच परस्परविरोधी भूमिका घेण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गरबामध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, ओळखपत्राची पडताळणी आणि कपाळावर टिळा लावण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. त्याला बोरिवलीचे स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी सनातनी संस्कृतीचे पावित्र्य आणि महिला सुरक्षेचा दाखला देत जाहीर पाठिंबा दर्शवला. तर बोरिवली पश्चिम येथील ‘रंग…

Read Full News

तुळशीला भेट देणारे कार्तिकेयन पहिलेच सनदी अधिकारी:"पाणी प्रश्न सोडवेन’; ‘गाव विक्रीला’चा फलक लावणाऱ्या गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा शब्द

शेतीला पाणी मिळत नसल्याने ‘तुळशी गाव विक्रीला काढले आहे’ असा फलक लावून राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी अखेर प्रशासनाला पाऊल उचलावे लागले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी प्रत्यक्ष तुळशी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावातील सिंचनाच्या प्रश्नावर ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत, “मी जरी मूळचा तामिळनाडूतील मदुराईचा असलो तरी मला तुळशीचा सुपुत्र…

Read Full News