बार्शीतील युवांच्या कलाविष्काराचा कोण ठरणार जेता?:चार दिवसांपासून सुरू असलेल्या युवा महोत्सवात आज शोभायात्रा, पारितोषिक वितरणाने समारोप
. युवा महोत्सव नगरीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाची सांगता आज बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात होत आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात तब्बल ५५ महाविद्यालयांतील सुमारे १००० कलावंतांनी विविध कलाप्रकारांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. आता या महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कोण पटकावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महोत्सवात एकूण ३९…