तारकेश्वर गडावर भक्तीचा गजर; आता स्पर्धा परीक्षांसाठी होणार ज्ञानाचा जागर!:अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार नवी दिशा
अध्यात्माच्या भूमीत आता ज्ञानाचाही जागर सुरू झाला आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने तारकेश्वर गडावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र . तारकेश्वरगड (महिंदा, ता. आष्टी) येथे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत केंद्र व अभ्यासिकेचा शुभारंभ झाला. यावेळी उद्योजक आबा नागरगोजे, सतीश केंद्रे, बेस्ट…