Headlines

हिंगोलीत उपोषणकर्त्यांना मारहाण:चौघांवर शहर पोलिस ठाण्यात अदखालपात्र गुन्हा, जल जीवनच्या कामांच्या चौकशीची मागणी

हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणकर्त्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी चौघांवर बुधवारी ता. 30 रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा…

Read Full News

कुणाला वाचवायचे, गोवायचे हे आधीच निश्चित:डफरीनच्या अहवालावर संशय, माजी मंत्री डॉ. देशमुख यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; एकांगी अहवालाचा आराेप‎

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) २४ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत तीन निष्पाप बालकांचा बळी गेला. या अपघातामुळे राज्यभर गहजब झाला. सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलली. त्याच दिवशी आरोग्यमंत्र्यांना अमरावतीत पाठविले. शिवाय आरोग्य विभागातील उच्चाधिकाऱ् . आरोग्य विभागातील उच्चाधिकारी आणि डफरीनमध्ये फायर सेफ्टी सिस्टीम तसेच इलेक्ट्रिकची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या गैरकारभारावर त्यांनी बोट ठेवले. त्यांच्या मते, ज्या…

Read Full News

देशातील 13वा सर्वात कोरडा मान्सून:पंजाबमध्ये 41% आणि राजस्थानमध्ये 21% कमी पाऊस झाला; 10 ऑक्टोबरपर्यंत देशभरातून मान्सून परतेल

देशभरातील यंदाचा मान्सून 13वा सर्वात कोरडा हंगाम ठरला. गेल्या 11 वर्षांतील हा सर्वात कमी पावसाचा मान्सून ठरला आहे. मात्र, हंगाम संपण्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसातील तूट 2.5% ने कमी झाली. मान्सून-2026 हंगाम सामान्यपेक्षा 12.6% कमी पावसासह संपला. देशातील 43% जिल्ह्यांमध्ये 20 ते 72% कमी पाऊस झाला. सर्वाधिक कमी पाऊस पंजाबमध्ये झाला असून, तेथे 41% तूट…

Read Full News

Left Front calls for Elgar in Amravati to protect democracy, demands resignation of Chief Election Commissioner Dnyanesh Kumar

देशातील लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज, बुधवार, ३० सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कु . निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना आता आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी नोंदविलेल्या आक्षेपांची गंभीर पार्श्वभूमी आहे. निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी…

Read Full News

नाट्य स्पर्धेमध्ये अकोला परिमंडळाच्या ‘चिंधी बाजार’ला मिळाले उपविजेतेपद:सुप्रिया घुटके उत्कृष्ट अभिनेत्री तर संजय पुरकरांना दिग्दर्शनाचा पुरस्कार‎

रंगमंचावरील कलागुणांचा अद्भुत आविष्कार, कलाकारांचा सळसळता उत्साह, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावून टाकणाऱ्या वातावरणात महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडळाच्या ‘चिंधी बाजार’ या नाटकाने उपविजेतेपद पटका . या दोन दिवसीय नाट्योत्सवात नागपूर परिमंडळाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनय, प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान पटकावला. पारितोषिक वितरण महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय…

Read Full News

अमरसिंग नाईक तांडा शाळेत 10 पटसंख्या प्रत्यक्षात विद्यार्थी मात्र तीनच:शिक्षकही सतत गैरहजर, शाळा प्रशासनावर गावकऱ्यांचे गंभीर आरोप

सेनगाव तालुक्यातील अमरसिंग नाईक तांडा शाळेत 10 पटसंख्या असतांना प्रत्यक्षात तीनच विद्यार्थी असून सदर विद्यार्थीही कधीच दिसले नाहीत, शाळेत चोविस तास तीनच दप्तर असतात तर शिक्षकही सतत गैरहजर असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून या शाळेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गावकरी रामलाल मोहनलाल, महादू गोरे, उत्तम ठोके, शेख हकीम, बबन…

Read Full News

भारत-यूएईदरम्यान समुद्राखाली तेल पाइपलाइनची तयारी:होर्मुझ संकटादरम्यान पर्यायांचा शोध; भारत 88% कच्चे तेल आयात करतो

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्या रणनीतीवर काम करत आहे. याअंतर्गत भारत आणि यूएईदरम्यान समुद्राखालून तेल आणि गॅस पाइपलाइन टाकण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यूएईचे परराष्ट्र व्यापारमंत्री थानी बिन अहमद अल जेउदी यांची भेट घेतल्यानंतर याची पुष्टी केली. सरकारने ओमान-यूएई ते भारत या समुद्राखालून जाणाऱ्या पाइपलाइन प्रकल्पाला प्राधान्य…

Read Full News

दुष्काळ:निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन बोंडे भरण्याच्या काळात पऱ्हाटी सुकली

कोणताही मोठा उद्योगधंदा नाही, जीन प्रेस सोडली तर दुसरे कृषीमाल प्रक्रिया उद्योग नाहीत, अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी जगणे कठीण झाले आहे. पावसाच्या प्रचंड तुटीमुळे शेतीचे अर्थशास्त्र कोलमडून गेले आहे. उत्पादन खर्चही निघण्याची शाश्वती नाही. वऱ्हाडात अकोटला पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखल्या जाते. जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचा पेरा केला जातो आणि सर्वाधिक भाव…

Read Full News

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा:नाना पटोले म्हणाले – लोकशाही वाचवण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात देशभरातील विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चासाठी इतर विरोधी पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक…

Read Full News

सुरेल भाव, भक्तिगीते अन् चित्रपट गीतांच्या स्वरांभिषेकात रसिक न्हाले:अक्कलकोटमध्ये विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले‎

सुरेल भाव, भक्तिगीते अन् अविट गोडीच्या सुरांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मर्मबंधातील ठेव गाण्याच्या सुरावर भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांच्या सुरावर रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. गणरायाच्या आराधनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. “मर्मबंधातील ठेव” . प्रारंभी श्री स्वामी समर्थ व श्री गणेश प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उद्योगपती सुनील गोरे, डॉ. विपुल शहा, हर्षवर्धन एखंडे, रामचंद्र आलुरे, बसवराज…

Read Full News