Headlines

Harshvardhan Sapkal Slams Shinde Govt Over Bishnoi & Audio Clip Case

“राज्यात गेल्या 80 दिवसांपासून पाऊस पडलेला नाही, दुष्काळामुळे पिके करपून गेली आहेत. सरकार मात्र पंचनामे, अभ्यास आणि केंद्रीय समित्यांचा निव्वळ बोगस खेळ खेळून शेतकऱ्यांची क्रूर फसवणूक करत आहे. दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल् . मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील भीषण दुष्काळ, कायदा-सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा, 500…

Read Full News

‘मनोज जरांगेंचे आंदोलन 500 कोटींना विकत घेतले’:लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, ऑडिओ क्लिपच्या फॉरेन्सिक चौकशीची मागणी

महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन 500 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप हाके यांनी केला. तसेच, या आंदोलनाला गेल्या दोन ते…

Read Full News

CA Intermediate Result 2026 Declared

1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) इंटरमिजिएट सप्टेंबर 2026 चा निकाल गुरुवारी जाहीर केला. उमेदवार आपले स्कोअरकार्ड ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.nic.in किंवा icai.org वर जाऊन पाहू शकतात. यावेळी महाराष्ट्रातील दोन उमेदवार—मुंबईचा नील राजेश शाह आणि नाशिकची चंदक साक्षी—यांनी 83.67% गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले…

Read Full News

Ashish Shelar Demands Probe Into Viral Audio Clip

“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित 500 कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी, बनावट आणि तथ्यहीन आहे. भारतीय जनता पक्षाचा दामन पूर्णपणे साफ असून, या संभाषणाशी भाजपचा किंवा आमच्या कोणत्याही नेत्याचा काडीमात्र संबंध नाही. मनो . रवींद्र नाट्य मंदिर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी ऑडिओ क्लिप वाद, शिवसेना (शिंदे…

Read Full News

महाराष्ट्राचे स्वतंत्र रसायन धोरण लवकरच:पालघरमध्ये 5,000 एकरांपर्यंत रसायन पार्क उभारण्याची तयारी

महाराष्ट्रातील रसायन उद्योगाला जागतिक स्तरावर अधिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र रसायन धोरण तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे धोरण पूर्ण करण्याचे नियोजन असून, वाढवण बंदराच्या परिसरात पालघर येथे 2,500 ते 5,000 एकरांपर्यंत जमीन उपलब्ध करून भव्य रसायन पार्क उभारण्याचाही सरकारचा मानस आहे. या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक…

Read Full News

आरबीआयचा 77% सोन्याचा साठा देशातच:880.52 टन सोन्यापैकी680.05 टन भारतात, 11.10 लाख कोटींचे मूल्य

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) एकूण ८८०.५२ टन सोन्यापैकी ६८०.०५ टन सोने देशातच ठेवण्यात आले आहे. हे प्रमाण सुमारे ७७ टक्के आहे. या सोन्याचे मूल्य ११ लाख १० हजार ४३८ कोटी रुपये आहे. उर्वरित १९७.६७ टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे सुरक्षित ठेवले आहे. आरबीआयने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. आरबीआयने…

Read Full News

राज्यातील धरणसाठ्यात वर्षभरात 21 टक्क्यांनी घट:मोठ्या प्रकल्पांत 77.43 टक्के, एकूण साठा 69.50 टक्क्यांवर; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी पाणी

राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत २१.०३ टक्क्यांनी घटला असून, तो ९०.५३ टक्क्यांवरून यंदा ६९.५० टक्क्यांवर आला आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये २८ हजार ३७५.२९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. १३८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ७७.४३ टक्के पाणीसाठा आहे, जो गतवर्षीच्या ९७.४० टक्क्यांपेक्षा १९.९७ टक्क्यांनी कमी आहे. प्रदेशनिहाय स्थितीत मोठी तफावत आहे. नागपूर, कोकण, पुणे आणि नाशिकमध्ये ८६…

Read Full News

IIFA 2027 Press Conference Mumbai; Salman Khan, Shahid Kapoor & Varun Photos

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय सिनेमाच्या पुरस्कार सोहळ्याचा ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी’ (IIFA 2027) च्या २७व्या आवृत्तीची पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार सहभागी झाले. अभिनेता शाहिद कपूर पूर्ण पांढऱ्या पोशाखात पोहोचला, तर वरुण धवनही खास अंदाजात दिसला. सलमान खानने तिथे उपस्थित पापाराझींना पुन्हा एकदा इशारा…

Read Full News

कराळे गुरुजींची राष्ट्रवादी श. प. तून सहा वर्षांसाठी हकालपट्टी:अपक्ष उमेदवारी कायम ठेवणे भोवले; शरद पवारांच्या नावाचा संभ्रम केल्याचा आरोप

नागपूर पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारीमुळे नितेश कराळे गुरुजींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला होता. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी याबद्दलचे पत्र काढले. पक्षाने दिलेल्या पत्रानुसार, अभिजीत वंजारी यांना पक्षाचा पाठिंबा असतानाही कराळे यांनी अपक्ष अर्ज भरला….

Read Full News

नागपूर-चंद्रपूर महामार्गासाठी 2.79 कोटी टन राख वापरणार:चार प्रकल्पांसाठी महानिर्मिती-एमएसआरडीसीचा करार; 2027 पासून वापर सुरु होईल

नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्गासाठी २.७९ कोटी मेट्रिक टन राखेचा वापर केला जाईल. पूर्व महाराष्ट्रातील चार प्रमुख प्रकल्पांसाठी एकूण ६.१७ कोटी मेट्रिक टन राख वापरण्याचे नियोजन आहे. यापैकी ४५ टक्क्यांहून अधिक राख एकट्या नागपूर-चंद्रपूर महामार्गासाठी असेल. महानिर्मिती आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) यासाठी सामंजस्य करार केला आहे. ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा करार…

Read Full News