Headlines

अहिल्यानगर शहरात ‘इव्हनिंग वेडिंग’चा ट्रेंड जोरात!:दुपारच्या लग्नाला पाहुणे कमी, बहुतांश कार्यालयांत वाढली सायंकाळची बुकींग‎

वऱ्हाडी मंडळी आजारी पडू नयेत आणि त्यांची गैरसोय टाळावी, यासाठी आता दुपारऐवजी सायंकाळी विवाह सोहळे करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील सुमारे ४० मंगल कार्यालयांमध्ये दिवसाऐवजी सायंकाळच्या ‘स्लॉट’ला पसंती मिळत असून, अशा बुकिंगवर नागरिकांचा भर आहे. उष्णतेचा सर्वाधिक फटका सध्या लग्नसोहळ्यांना बसत आहे.कडाक्याच्या उन्हात मंगल कार्यालयापर्यंत पोहोचणे पाहुण्यांसाठी तापदायक ठरत असल्याने, अनेक कुटुंबे सायंकाळचा…

Read More

श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित‎

महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती. नगराध्यक्ष करण…

Read More

IMD Weather Update; MP UP CG Rajasthan Heatwave Alert

Marathi News National IMD Weather Update; MP UP CG Rajasthan Heatwave Alert | North East Rain Kashmir Himachal Snowfall भोपाळ/लखनौ/जयपूर/मुंबई27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात तीव्र उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. उष्णता वाढल्याने देशातील विजेची मागणी 252.07 गिगावॉटपर्यंत पोहोचली आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यापूर्वी मे 2024 मध्ये 250 GW चा विक्रम नोंदवला गेला होता. हवामान विभागाने…

Read More

The challenge before us is to save Punjab, we are also keeping an eye on the MLAs, Punjab CM asks the President for time

Marathi News National The Challenge Before Us Is To Save Punjab, We Are Also Keeping An Eye On The MLAs, Punjab CM Asks The President For Time चंदीगड/नवी दिल्ली48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हरभजनच्या घराबाहेर लिहिले ‘गद्दार’ आपले सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये गेल्यानंतर आपचे नेतृत्व नव्या रणनीतीवर मंथन करत आहे. रात्री उशिरा गुजरातहून परतलेले मनीष सिसोदिया…

Read More

957 पैकी 475 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे:सटाणा महाविद्यालय व सीआयआय मॉडेल करिअर सेंटरचा उपक्रम‎

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय व सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या वतीने आयोजित नोकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास जिल्हाभरातील ९५७ उमेदवार उपस्थित होते, त्यातील ४७५ उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली. शनिवारी ( दि. २५) आयोजित मेळाव्यात अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या….

Read More

कन्नडला शिधापत्रिकांचे वाटप‎:प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी शनिवारी कन्नड तहसील कार्यालयात केले. तालुक्यातील आदिवासी,अंध व्यक्ती, अनाथ मुलांना राज्य अन्न आयोगाचे अध . यावेळी ५५ नागरिकांना अंत्योदय शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी बागुल,…

Read More

वेरूळला जगद्गुरू जनशांती धर्म‎सोहळ्यात 42 क्विंटल महाप्रसाद‎:108 कुंडी यज्ञासाठी हजारो भाविकांची उपस्थिती

वेरूळ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शनिवार (२५ एप्रिल) रोजी अक्षय्य तृतीयेच्या पावन मुहूर्तावर १८ एप्रिलपासून सुरू असलेल्या ‘ॐ जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्या’ची शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी भाविकांसाठी ४२ क्विंटल महाप्रसाद तयार करण्यात आला होता. ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

Maximum bookings for Kedarnath helicopter service from Maharashtra, shuttle service will save devotees from walking 16 km

Marathi News National Maximum Bookings For Kedarnath Helicopter Service From Maharashtra, Shuttle Service Will Save Devotees From Walking 16 Km डेहराडून14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यंदाच्या चारधाम यात्रेसाठी भाविकांत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. २२ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी केदारनाथ हेलिकॉप्टर शटल सेवेचे ऑनलाइन बुकिंग अवघ्या ९० मिनिटांत फुल्ल झाले आहे. उपलब्ध सर्व ३१,४५०…

Read More

वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावर खोदले चर:लासूरगाव परिसरातील माफियांचे धाबे दणाणले, 20 दिवसांत 7 वाहनांवर कारवाई‎

शिवना आणि गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी एप्रिल महिन्यात २० दिवसांत सात वाहनांवर रंगेहाथ कारवाई केली. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले. लासूरगाव येथील श्री देवी दाक्षायणी मंदिराच्या हद्दीतील जानकाई घाट परिसरात शिवनानदीतील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे छुपे रस्ते शुक्रवारी (दि. २४) जेसीबीच्या साह्याने चारी मारून मोडीत काढले….

Read More

लेणी-घृष्णेश्वर मंदिर मार्गावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार:चौपदरी वेरूळ बायपासच्या कामाला सुरुवात; 6 महिन्यांत होणार पूर्ण रस्ता

वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात वर्षानुवर्षे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हैराण करणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वेरूळ घाटातून १.६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी बायपासचे काम सुरू झाले असून, ते पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आ . वेरूळ लेणी हे जागतिक वारसास्थळ, तर घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देश-विदेशातील…

Read More