Headlines

नाशिक, संभाजीनगरच्या वाहन भाडे करारात मोठी तफावत:विजय कुंभारांच्या पोस्टने प्रशासनावर गंभीर आरोप; करारातच भ्रष्टाचार?

राज्यातील शासकीय विभागांमध्ये वाहन भाड्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच प्रकारच्या वाहनासाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आठ तासांच्या करारावर…

Read More

मंत्र्याला 'गेट आऊट' म्हणणाऱ्या महिलेविरोधात अखेर तक्रार:गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीचा अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप

महिला आरक्षणाच्या मोर्चात मंत्री गिरीश महाजन यांना गेट आऊट फ्रॉम हिअर म्हणत धारेवर धरणाऱ्या महिलेविरोधात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर महिला आपल्या मर्सिडिजमधून उतरून मोर्चात व्यत्यय आणत होती. मोर्चेकऱ्यांना असभ्य भाषेत बोलत होती. अवमानकारक शब्दांचा वापर करत होती, असे सदावर्ते यांच्या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. लोकसभेत महिला…

Read More

AAP Leader Baltej Pannu Attacks Amit Shah; Alleges Using Raghav Chadha for MP Poaching

Marathi News National AAP Leader Baltej Pannu Attacks Amit Shah; Alleges Using Raghav Chadha For MP Poaching चंदीगड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांसह मी भाजपमध्ये सामील होत आहे. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ‘आप’…

Read More

मुंबईचे भूखंड लुटले जातायत अन् लोढांना केवळ जैन-मारवाड्यांची चिंता!:बाहेरच्या 'भैय्यांच्या' धमक्यांना भीक घालणार नाही; मुंबई बंद करून दाखवाच- संदीप देशपांडे

मुंबई मनपातील भूखंड लाटण्याचा प्रयत्न बाहेरील लोकं करत आहेत. नर्सिंग कॉलेजचा मोठा भूखंड जेएसडब्ल्यूला देण्यात येत आहे. एक भूखंड जैन इंटरनॅशनलला देण्यात येत आहे. महानगरपालिकेचे भूखंड लुटून खाण्याचे काम लोकं करत आहे, सत्तेमध्ये बसलेले लोकं मनपाचा खजिना लुटवत आहे, असे म्हणत मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की,…

Read More

वाहनचालकांना परवाना देताना, नूतनीकरणाच्या वेळी मराठी भाषा अनिवार्य:प्रताप सरनाईक यांनी प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनचालकांना परवाना देताना तसेच त्याच्या नूतनीकरणाच्या वेळी मराठी भाषेचे ज्ञान तपासले जावे, यासाठी परिवहन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला असून, संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रस्तावानुसार, सार्वजनिक सेवा वाहन…

Read More

CBSE 10th Session 2 Exams Begin May 15; No Exams for Absent

8 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी डेटशीट जारी केली आहे. CBSE ने जारी केलेल्या डेटशीटनुसार, CBSE इयत्ता 10वीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा 15 मे रोजी सुरू होईल आणि 21 मे 2026 पर्यंत आयोजित केली जाईल. दुसरी बोर्ड परीक्षा कोण देऊ शकतो? गुण सुधारण्यासाठी जे विद्यार्थी 10वीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेत बसले…

Read More

अमित ठाकरेंना मारहाणीचा बॅच मिळालाय का?:वकील गुणरत्न सदावर्ते यांचा तिखट सवाल? 'राज ठाकरेंची औलाद' म्हणत साधला निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संपात मराठी रिक्षा चालकांची अडवणूक करणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची औलाद मारण्याची भाषा बोलते. अमित ठाकरे हवालदार झालेत? की आरटीओचे शिपाई? त्यांना कुणालाही मारहाण करण्याचा बॅच मिळालाय…

Read More

जेलर-2 चे शूटिंग पूर्ण झाले, स्ट्रीमिंग हक्क 160 कोटींना विकले:निर्माता लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करणार

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. प्रोडक्शन कंपनी सन पिक्चर्सने संपूर्ण टीमसोबत केक कापताना अभिनेत्याचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार, रजनीकांत आणि चित्रपटात त्यांच्या मुलाची भूमिका साकारणारे वसंत रवी देखील उपस्थित होते. रजनीकांत यांनी काही काळापूर्वी मीडियाला सांगितले होते की चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होईल. तथापि, निर्माते लवकरच…

Read More

विदेशी नागरिकांची फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या माजी महापौरांना दिलासा:बनावट कॉल सेंटर प्रकरणात सात महिन्यांनंतर सुटकेचा मार्ग मोकळा

बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सात महिन्यांपासून नाशिक कारागृहात असलेल्या कोल्हेंना जामीन मंजूर करण्यात आला असून, ते लवकरच कारागृहाबाहेर येणार आहेत. या निर्णयामुळे कोल्हे कुटुंबीयांसाठी हा मोठा कायदेशीर दिलासा मानला जात आहे. या प्रकरणाची सुरुवात जळगाव शहराजवळील ममुराबाद रस्त्यावरील कोल्हे यांच्या…

Read More

बीड जिल्हा कारागृहातील नवी ऑडिओ क्लिप व्हायरल:जेलमध्ये कराडचा दबदबा? मारहाण, दबाव आणि व्हीआयपी ट्रीटमेंट?

बीड जिल्हा कारागृहातील घडामोडींनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरुंगातील कैद्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगकडून इतर कैद्यांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोप यामध्ये करण्यात आले आहेत. आधी अझहर पठाण या कैद्याच्या दोन वेगवेगळ्या क्लिप्स समोर आल्या होत्या, आणि…

Read More