Headlines

टोमॅटो, लसणासह फळभाज्यांना महागाईची फोडणी‎:वादळी वाऱ्याचा तडाखा व भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात दरवाढ

अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकीवर झाला आहे. परिणामी टोमॅटो, फ्लॉवर, वांगी आणि हायब्रीड लसणाचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचे बजेट मात्र या दरवाढीमुळे कोलमडले असून, बाजारात फळभाज्यांची खरेदी करताना सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागत आहे. सर्वाधिक दरवाढ टोमॅटो आणि हायब्रीड…

Read More

देशव्यापी व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेऊन यशस्वी व्हा:सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन‎

कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवला. शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे हे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने देशव्यापी होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे…

Read More

Monsoon Reaches 22 States; UP Entry Likely, Rajasthan Hottest at 43°C

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 6 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सात राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 43°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशात वादळ आणि पावसामुळे शनिवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर 7 जण होरपळले. शिवपुरीक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून…

Read More

सिया – केतनने गुगलवर शोधला 'डेथ पॉइंट':लोहगड किल्ल्यावर आधी केली रिहर्सल; पोलिसांच्या चौकशीसाठी उत्तरेही तयार केली होती

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांना कटाशी संबंधित अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनुसार, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुगल मॅपवर लोहगड किल्ल्याच्या पायवाटा, धोकादायक ठिकाणे आणि दऱ्यांची माहिती गोळा केली. दोघांनी गुगलवर ‘डेथ पॉइंट’ आणि ‘विष देऊन कसे मारावे, जेणेकरून पोलिसांना संशय येणार नाही’ असे प्रश्नही शोधले होते. दोघांनी आधीच हे देखील…

Read More

कर्मचाऱ्यांच्या कामगिरीतून गावे होणार आदर्श:लासूरगाव शाळेत वासुदेव सोळंके यांच्याकडून शिक्षकांचा गौरव‎

शिक्षक, तलाठी किंवा ग्रामसेवक असो, गावपातळीवर काम करणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करावे. आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावून गावाला एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले. लासूरगाव येथे गावाकडे चला अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. येथील…

Read More

Bombs were being made in Faridabad; Weapons were supplied from Kashmir

Marathi News National Red Fort Blast Case: Bombs Were Being Made In Faridabad; Weapons Were Supplied From Kashmir नवी दिल्ली53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एनआयएने लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी तीन आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएनुसार फरार बालरोगतज्ज्ञ मुजफ्फर अहमद हा अल-कायदाशी संबंधित एजीयूएच इंटरिम मॉड्यूलचा संस्थापक सदस्य असून कटातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक होता….

Read More

सहभागातून साकारला दीड किमी रस्ता‎:विंचुरे, वटार आणि डोंगरेजच्या शेतकऱ्यांनी श्रमदानातून साधला विकास‎

सटाणा बागलाण तालुक्यातील विंचुरे, वटार आणि डोंगरेज या तीन गावांतील शेतकऱ्यांनी लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर दुर्गम भागात तब्बल दीड किलोमीटर लांबीचा व २० फूट रुंदीचा रस्ता उभारून ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होणारा त्रास या उपक्रमामुळे दूर झाला असून, तिन्ही गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या…

Read More

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पॅटर्न राज्यासाठी आदर्श:परदेशी भाषा, एआयच्या उपक्रमांचे नितीन लालसरे यांच्याकडून कौतूक‎

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फ्रेंच, चायनीज, इटालियन आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषा आत्मविश्वासाने बोलत असतील, स्वतःची विद्यार्थी सहकारी बँक चालवत असतील, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घेत असतील, तर तो संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम असून, राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे…

Read More

चिमणपुरी पिंपळे येथे विद्युत रोहित्र, वीज तारांची दुरवस्था:डीपीलगत तार तुटल्याने शेतकऱ्यांचा जीव धाेक्यात; पेरणीलाही अडचण‎

अमळनेर तालुक्यात पिंपळे परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची (डीपी) प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या “डीपी’लगत . या रोहित्राला संरक्षणासाठी लोखंडी पेटी किंवा फेन्सिंगची कोणतीही व्यवस्था नाही. खरीप हंगामामुळे सध्या शेतात ट्रॅक्टर, मजूर आणि शेतकऱ्यांची मोठी…

Read More

Drug use increased by 34% in 10 years; New smuggling route through Andaman in India, new challenges revealed by NCB

Marathi News National Drug Use Increased By 34% In 10 Years; New Smuggling Route Through Andaman In India, New Challenges Revealed By NCB UN Report नवी दिल्ली39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जगभरात ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढून २०२४ मध्ये ३३.१ कोटींवर पोहोचली आहे. २०२३ मध्ये ड्रग्जच्या सेवनामुळे सुमारे पाच लाख जणांचा…

Read More