Headlines

यूपीचा तरुण अमेरिकन हल्ल्यात ठार:होर्मुझमध्ये जहाजावर होते, वडिलांना म्हणाले होते – लवकर परतेन; पत्नी बेशुद्ध, आईच्या डोळ्यांतील पाणी थांबेना

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी शिवानंद चौरसिया (३८) यांचा होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ते सिंगापूरच्या ‘एमटी सेत्तेबेल्लो’ जहाजावर होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची पुष्टी केली आहे. शिवानंद जहाजावर इंजिन फिटर होते आणि ९ महिन्यांपूर्वी परदेशात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जहाज होर्मुजजवळून जात असताना, अमेरिकेने हल्ला केला. त्यात शिवानंद यांचा मृत्यू…

Read More

गतवर्षीपेक्षा "महान'मध्ये 8% जास्त जलसाठा:पाणीपातळी 23.09 टक्क्यांवर, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन‎

शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र तसेच खांभोरा – उन्नई ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या ६४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या महान धरणात सध्या २३.०९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे ८ टक्के अधिक पाणीसाठा असूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहराच्या…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- भारत भाग्य विधाता:26/11 च्या अनपेक्षित शौर्याला समोर आणतो चित्रपट, कंगना रनोटच्या साधेपणाने जिंकले मन

26/11 मुंबई हल्ल्यांवर यापूर्वीही अनेक चित्रपट आणि वेब सिरीज बनल्या आहेत. बहुतेक कथा पोलीस, दहशतवादी किंवा सुरक्षा दलांभोवती फिरत राहिल्या आहेत. पण त्या रात्री कामा रुग्णालयाच्या आत काय चालले होते, तेथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या परिस्थितीत रुग्णांना वाचवले, यावर फार कमी चर्चा झाली. ‘भारत भाग्य विधाता’ तो विसरलेला अध्याय समोर आणते. ही केवळ एका…

Read More

गायगाव देवस्थान “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमले:गायगावच्या प्राचीन श्री गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तांच्या लांब रांगा‎

अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याचा समारोप जवळ आल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध व प्राचीन गायगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. अधिक मासाचे शेवटचे दिवस असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा ला . हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र काळात पूजा, अर्चना, जप आणि देवदर्शनाला भाविक प्राधान्य…

Read More

Maharashtra Vidhan Parishad Election: Vote Quota Math Explained

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. राज्यातील 17 पैकी 6 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत, तर उर्वरित 11 मतदारसंघांमध्ये 18 जून रोजी मतदान होणार आहे. अनेक ठिकाण . मात्र, या निवडणुकांबाबत सर्वसामान्यांमध्ये एक प्रश्न कायम असतो—विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक नेमकी कशी होते?…

Read More

केंद्रीय मंत्री राजनाथ यांच्या नातेवाईकाचा अपघातात मृत्यू:इंदूरमध्ये मध्यरात्री भरधाव बसने धडक दिली, मृतदेह दिल्लीला एअरलिफ्ट करण्यात आला

इंदूरमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. हा अपघात शिप्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री 11 वाजता झाला. शुक्रवारी सकाळी मृतदेह विमानाने दिल्लीला पाठवण्यात आला. अंत्यसंस्कार बलिया येथे होणार आहेत. मृतकाची ओळख प्रशांत सिंह (29) अशी झाली आहे. ते उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती, गाय घाट येथील रहिवासी होते….

Read More

जळगाव विधान परिषदेचा पेच:गिरीश महाजन म्हणाले तिढा सुटला; पण रेश्मा काळे अचानक झाल्या 'नॉट रिचेबल', महायुतीची धाकधूक वाढली

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट संपल्याचे चित्र निर्माण झाले होते. नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर जळगावचाही तिढा सुटल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, त्यानंतर घडलेल्या एका अनपेक्षित घडामोडीमुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने जळगावच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण…

Read More

'आधी हिरोईन आणि आता हिरोईनची आई':अक्षय कुमारने रवीना टंडनचा शूटिंगचा जुना किस्सा सांगितला; अभिनेत्रीचे कौतुकही केले

90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. 22 वर्षांनंतर आता हे दोघे ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अक्षय कुमारने रवीना टंडनसोबत काम करण्याच्या अनुभवावर भाष्य केले. तो म्हणाला की रवीना नेहमीच खूप व्यावसायिक राहिली आहे. अक्षयने एका…

Read More

राज ठाकरे पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत; ठाकरेंना-राऊतांनाही याची कल्पना:'काँग्रेसचे आणखी तुकडे होणार- नवनाथ बन

राज ठाकरे काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधणार नाही याची कल्पना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आहे. ते त्यांचा पक्ष उबाठामध्ये विलीन करणार नाही ही खात्री सुद्धा उबाठाच्या नेत्यांना आहे. राऊतांनी उबाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रादेशिक पक्ष मजबूत करण्याचा प्रश्न विचारल्यावर राऊत गप्प बसतात, कारण त्यांना माहिती आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे मजबूत होऊ नये,…

Read More

अशोक खरात प्रकरणाचा तपास आता वेगात!:उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील नियुक्ती, भोंदूची उलटगणती सुरू

अंधश्रद्धा, तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहिती अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी…

Read More