Headlines

पोलिसांना गुंगारा देणारा सचिन घायवळ अखेर राजस्थानातून जेरबंद:वाढवलेली दाढी अन् विस्कटलेले केस, ओळखणेही झाले कठीण!

पुण्यातील गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात अत्यंत गुप्तपणे सापळा रचून ही मोठी कारवाई केली. ओळखणेही कठीण; असा बदलला…

Read More

मूव्ही रिव्ह्यू – ‘है जवानी तो इश्क होना है’:वरुण धवनची कॉमिक टायमिंग सांभाळतो चित्रपट, कमजोर कथा आणि लांबी बनले मोठे आव्हान

डेव्हिड धवनचे चित्रपट पाहताना प्रेक्षक तर्क नाही, तर हसू शोधतात. गैरसमज, नात्यांमधील गुंतागुंत, धावपळ आणि खूप गोंधळ ही त्यांच्या चित्रपटांची ओळख राहिली आहे. है जवानी तो इश्क होना है हा चित्रपटही त्याच पठडीतला आहे. येथे कथेपेक्षा जास्त भर अशा परिस्थितीवर आहे, जी हळूहळू इतकी निरर्थक होते की प्रेक्षक एकतर हसतो किंवा डोके धरून बसतो. चित्रपटात…

Read More

देशातील 57% जिल्हे जबर हानीच्या काठावर:आपण राहतो तिथे धड 8 महिने जगताही येत नाही याची खंत वाटत नाही? राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वातावरणात होणाऱ्या बदलांविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आज देशातील 57 टक्के जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत. आपण जिथे जगतो तिथे 8 महिने आपल्याला धड जगताही येत नाही याची खंत आपल्याला वाटत नाही का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. राज ठाकरे…

Read More

पुण्यातील बडतर्फ महिला पोलिस सोनाली हिंगेंचा जामीन फेटाळला:'पॉक्सो'ची भीती दाखवत प्राचार्यांकडून वसूल केली होती खंडणी

अल्पवयीन मुलीचा वापर करून शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ‘पॉक्सो’ कायद्याची भीती दाखवत 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी फेटाळून लावला आहे. या गुन्ह्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे, छायाचित्रे,…

Read More

Karnataka CM DK Shivakumar Cabinet Portfolio Controversy; Ramalinga Reddy

Marathi News National Karnataka CM DK Shivakumar Cabinet Portfolio Controversy; Ramalinga Reddy | Congress बंगळूरु1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक कर्नाटकात 3 दिवसांपूर्वीच्या डीके शिवकुमार सरकारमधील मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. पसंतीचे खाते न मिळाल्याने ते नाराज होते. मुख्यमंत्री शिवकुमार यांनी एक दिवसापूर्वीच खात्यांचे वाटप केले होते. रेड्डी यांना बंगळुरू विकास खाते हवे होते, परंतु…

Read More

मंत्री गिरीश महाजनांच्या हाती लागलं पिस्तूल:नंदिनी नदीत नेमकं काय लपवलं होतं? पिस्तूल सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन स्वतः या मोहिमेत सहभागी झाले असताना नदीपात्रात त्यांना गंजलेल्या अवस्थेतील एक पिस्तूल आढळून आले. अचानक शस्त्र सापडल्याने मोहिमेत सहभागी असलेले अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक काही काळ अवाक झाले. या घटनेमुळे परिसरात एकच…

Read More

सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर बदललं समीकरण?:पुण्यातील बिनविरोध निवडणुकीमागील मोठं राजकारण उघड; बिनविरोध कशी?

पुणे विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर बिनविरोध निकाल लागल्यानंतर पडद्यामागील राजकीय घडामोडींवर चर्चा रंगली आहे. राज्यातील 17 रिक्त जागांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असून 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक मतदारसंघांत नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यात पुण्यातील लढतीने विशेष लक्ष वेधले….

Read More

विनायक राऊत शिंदे सेनेकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात!:ते शिंदे सेनेचे हेर, त्यांनी मातोश्रीशी गद्दारी केली- बाळ माने, फडणवीसांचेही केले कौतुक

विनायक राऊत हे शिंदे सेनेच्या काही नेत्यांकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात असा आरोप बाळ माने यांनी केला आहे. शिवसेनेचे अनेक नेते हेच बोलत आहेत. पक्षाच्या पदाधिकारी निवडीसाठी सुद्धा विनायक राऊत पैसे घेतात, त्यांनी मी विधान परिषद निवडणुकीत पैसे घेऊन माघार घेतली असे म्हणू नये, असा टोला बाळ माने यांनी लगावला आहे. ते नारायण राणेंची भेट…

Read More

दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिकेचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह:हत्येची शक्यता; घर बाहेरून बंद होते; पतीपासून वेगळ्या राहत होत्या

दिल्ली विद्यापीठाच्या शिवाजी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल (45) यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळला. त्या पूर्व दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह येथील फ्लॅटमध्ये एकट्या राहत होत्या. त्यांची बहीण देवरती पॉल यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळपासून त्या फोन उचलत नव्हत्या. जेव्हा त्या फ्लॅटवर पोहोचल्या, तेव्हा दरवाजाला बाहेरून कुलूप होते. त्यांनी कुलूप तोडले आणि आत जाऊन पाहिले असता,…

Read More

एका व्यक्तीची पदं गेली, दुसऱ्याचं राजकीय वजन वाढलं:तटकरे, चाकणकर आणि खरात प्रकरण; रोहित पवारांच्या वक्तव्याने नव्या चर्चा

शेकडो महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रे आणि जुन्या संबंधांवरून अनेक राजकीय नेते चर्चेत आले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांवर…

Read More