Headlines

दिव्य मराठी एक्स्पोज:ऑडिटरनीच घेतले ‘नाफेड’चे ठेके, एका संस्थेचे लेखा परीक्षक बनले दुसऱ्या संस्थेचे अध्यक्ष

केंद्र सरकारच्या कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांदा खरेदीच्या नावाने सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाचे पुरावे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहेत. बंद पडलेल्या सहकारी संस्थांनाच टक्केवारी देऊन या ठेक्यासाठी वापरल्याचे त्यातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे सहकार विभागाचे अधिकृत लेखापरीक्षकच या घोटाळ्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदा खरेदीचा अनुभव नसाताना कापडी पिशव्या बनवण्यासाठी स्थापन झालेल्या स्त्री…

Read More

कर्ज महाग होणार नाही, रेपो दरात बदल नाही:रिझर्व्ह बँकेने व्याज दर 5.25% वर कायम ठेवला; 2025 मध्ये चार वेळा 1.25% कपात केली होती

रिझर्व्ह बँकेने नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तो 5.25% वर कायम ठेवला आहे. यामुळे कर्ज महाग होणार नाही आणि EMI वाढणार नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी 5 जून रोजी मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या निर्णयांची माहिती दिली. यापूर्वी एप्रिलमध्येही रेपो दरात कोणताही बदल झाला नव्हता. आरबीआयने शेवटचा डिसेंबर 2025 मध्ये…

Read More

विधान परिषदेत 150 कोटींचा घोडेबाजार; संजय राऊतांच्या आरोपाने राजकारणात खळबळ:माघार नाट्यामागे पैशांचा खेळ?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत 5 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 12 जागांवर आता थेट लढती रंगणार आहेत. मात्र या सर्व घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा…

Read More

मुव्ही रिव्ह्यू – ‘बंदर’:बॉबी देओलची दमदार कामगिरी, पण कमकुवत पटकथा आणि असंतुलित दृष्टिकोन चित्रपटाला मागे खेचतो

अनुराग कश्यपच्या चित्रपटांकडून नेहमीच अपेक्षा असते की ते सोपे प्रश्न विचारणार नाहीत. ‘बंदर’ हा चित्रपटही अशाच एका विषयावर आधारित आहे, ज्यावर दीर्घकाळ चर्चा होऊ शकते. एका उतरत्या कलाकारावर आणि गायकावर लागलेला गंभीर आरोप, सोशल मीडियाचे न्यायालय आणि तुरुंगातील जग. हे सर्व ऐकायला खूपच रंजक वाटते. पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा चित्रपट एका गुंतागुंतीच्या विषयाला…

Read More

PM मोदी आज गुजरात दौऱ्यावर:₹12,000 कोटींच्या वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे आणि दमणमधील विमानतळाचे उद्घाटन करणार

पंतप्रधान मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर आहेत. ते सुरतमध्ये 12,421 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यात वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन पॅकेजेससह इतर 4 महामार्गांचा समावेश आहे. सुरतमध्ये पोहोचल्यानंतर दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान मोदी इनडोअर स्टेडियममध्ये जाहीर सभा घेतील. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे शहरात पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले नाहीत. कार्यक्रमाला…

Read More

Aamir Khan Confirms Marriage July 5 With Girlfriend Gauri

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आमिर खानने गुरुवारी त्यांची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. बुधवारी त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या होत्या. व्हरायटी इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले, “मी सध्या अमेरिकेत आहे. लग्नाची बातमी खरी आहे. आमचं लग्न 5 जुलै रोजी होईल.” काही महिन्यांपूर्वी आमिरने सांगितले होते की लग्न ही त्यांची प्राथमिकता नाही आणि ते…

Read More

Nifty 50 Up 23,450; Media & IT Stocks Rally

मुंबई10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज, म्हणजेच शुक्रवार, 5 जून रोजी, सेन्सेक्स 150 अंकांनी (0.23%) वाढून 74,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांची (0.18%) वाढ झाली असून, तो 23,450 च्या पातळीवर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात मीडिया आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात घसरण निर्देशांक पातळी अंकांमधील बदल टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण…

Read More

सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणांची वर्णी?:फडणवीस, सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीनंतर नवे समीकरण? चर्चांना उधाण

राज्यसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देशभरातील 24 रिक्त राज्यसभा जागांसह काही पोटनिवडणुकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एक जागाही विशेष चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आगामी 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला…

Read More

हिम्मत असेल तर राजीनाम्याची तयारी दाखवा- संधान:कोपरगावात सत्ताधाऱ्यांनी मांडला चार महिन्यांच्या कारभाराचा लेखाजोखा; विकासकामांचा वाचला पाढा‎

कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपल्या चार महिन्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर देत राजीनाम्याचे खुले आव्हान दिले. नगराध्यक्ष संधान म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर आरोग्य सभापती…

Read More

वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिक घेणार शपथ:‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती : लोकसहभागातून संवर्धन‎

वसुंधरेच्या रक्षणासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व नागरिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शपथ घेणार आहेत. त्याचप्रमाणे विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ घ्यावी. पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करावा. असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा…

Read More