Headlines

1200 लोकसंख्येच्या कापशीत 2800 झाडांचे ऑक्सिजन पार्क:सोशल मीडियावरील मेसेज ठरले प्रेरणादायी; गावात 3 एकरात करण्यात आली देशी झाडांची लागवड‎

. ‘भविष्यात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार नाही’ अशा सोशल मीडियावरील केवळ चिंताजनक चर्चांवर न थांबता, जिल्ह्यातील कापशी गावाने प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अवघी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल २८०० देशी झाडांचा ‘ऑक्सिजन पार्क’ साकारण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या काळात ग्रामस्थांनी एकत्र येत…

Read More

योग, लाठी-काठी, पोवाडे, भजनांचे सादरीकरण करत जिंकली मने:दानापूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप‎

श्री गुरुदेव सेवा मंडळ व दानापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे आयोजित होणाऱ्या या शिबिरात यंदा शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. समारोप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मंगलाचरण, संकल्पगीत, स्वागतगीत, भजन, पोवाडे सादर केले….

Read More

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले असून राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना,…

Read More

कापशीच्या निसर्गरम्य तलावाकाठी प्रकटले गणपती मंदिर:15 वर्षांपूर्वी दाट झाडीत झाला होता साक्षात्कार; आज बनले जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान‎

निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य, पाण्याचा संथ प्रवाह आणि मनाला असीम शांती देणारे वातावरण… अकोला जिल्ह्यातील कापशी गावातील ऐतिहासिक इंग्रजकालीन तलावाच्या काठावर वसलेले ‘स्वयंभू गणपती’ मंदिर हजारो भाविकांच्या भक्ती व विश्वासाचा जिवंत वारसा बनले आहे. दैनंद . सन २०११ पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. तलाव परिसर शांत आणि निर्मनुष्य होता. मात्र, १ ऑक्टोबर २०११ रोजी घडलेल्या…

Read More

वर्षभरात 7 हजार 600 कापडी पिशव्यांचे केले वितरण:प्लास्टिकमुक्त अकोला; भंडाऱ्यात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळण्यासाठी स्टिलची ताटेही उपलब्ध‎

पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या “माय वसुधा विकास संस्थे’तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. लोकांनी प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर टाळावा, यासाठी निःशुल्क कापडी पिशव्या वाटप केल्या जातात. गत पर्यावरण दिनापासून आजपर्यंत एक वर्षात सुमारे ७ हजार ६०० कापडी पिशव्या संस्थेतर्फे निःशुल्क वितरीत करण्यात आल्या. गत १५ वर्षात तर ४३ हजार ६०० कापडी पिशव्या वाटत करण्यात आल्याचे…

Read More

पंचशील नगर परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा:अतिरिक्त पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा‎

शहरात मुबलक पाणी असून शहरवासीयांना एक दिवसाआड भरपूर पाणी मिळत असताना, शहराचाच एक भाग असलेल्या प्रभाग क्र. १० मधील पंचशील नगरात उंचीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दररोज अतिरिक्त एक तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे….

Read More

महागाई वाढल्याने गणवेशाचा निधी घटला:शासनाकडून यंदा 240 रुपये, जिल्ह्यातील 14 पं.स.च्या 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसमोर संकट‎

आगामी शैक्षणिक वर्ष (२०२६- २७) सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले असताना, शासनाने मोफत शालेय गणवेशाच्या निधीत थेट २० टक्क्यांची कपात केली आहे. प्रति गणवेश ३०० रुपये देण्याचा प्रघात असताना, यंदा शाळांच्या खात्यात केवळ २४० रुपयेच जमा करण्यात आले आहेत. आधीच गगनाला भिडलेल्या महागाईत ३०० रुपयांत धड कापड मिळत नव्हते, तिथे २४० रुपयांत विद्यार्थ्यांना गणवेश…

Read More

कर थकित ठेवणाऱ्या दोन मालमत्तांना सील:व्यापाऱ्यांकडे 36 लाखाची थकबाकी, पालिकेची कठोर पावले उचलण्यास सुरुवात‎

मालमत्ता कर थकित ठेवणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने मागील काही दिवसांपासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत ४ जून रोजी राजापेठ (मध्य झोन क्र. २) भागात मोठी कारवाई करण्यात आली. वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न करणाऱ्या दोन मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर अखेर प्रशासनाने सील ठोकले. वार्ड…

Read More

मोहालीत तरुणीची चाकूने भोसकून हत्या, VIDEO:ऑफिसमध्ये घुसला, 10 पेक्षा जास्त वार, स्वतःचाही गळा कापला; ब्रेकअपमुळे संतापला होता

मोहालीमध्ये एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची तिच्या ऑफिसमध्ये हत्या करण्यात आली. आरोपी तरुणीचा ओळखीचा होता आणि तिच्यासोबतच काम करत होता. आरोपीने आधी तिच्या गळ्यावर चाकूने 10 पेक्षा जास्त वार केले आणि नंतर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. दोघांना गंभीर अवस्थेत फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तरुणीला…

Read More

डॉ. भापकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड:स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठी मदत‎

सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव, कवी, लेखक, दिग्दर्शक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची येथे होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे आयोजित हे शिबीर आगामी ६ जून रोजी वलगावच्या सिकची रिसॉर्टमध्ये होईल. भापकर हे काही वर्षांपूर्वी अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. हे विशेष. संमेलनाचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याच्या…

Read More