शिक्षण क्षेत्रात क्रांतीसाठी "रयत' सर्वात उत्तम माध्यम:आमदार रोहित पवार
प्रतिनिधी | कर्जत शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी रयत शिक्षण संस्था हे सर्वात उत्तम माध्यम आहे. भविष्यात सर्व संकुलांमध्ये अत्याधुनिक सुविधा वाढवण्यावर आमचा भर असेल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले . रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कर्जत रयत संकुल व दादा…