Headlines

मयत मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना MIDC मध्ये नोकरी:सरकारकडून आदेश जारी, मनोज जरांगे म्हणाले- मी समाधानी नाही

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात पुकारलेले आमरण उपोषण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले आहे. सरकारच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केल्यावर शासनाने यासंदर्भात नुकताच एक आदेशही जारी केला आहे. मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. मात्र…

Read More

गुजरातेत 12 सिंह, मध्य प्रदेशात 10 वाघांचा मृत्यू:CDV विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा दावा, वनविभागाने अद्याप अहवाल जारी केला नाही

एशियाटिक सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातच्या पूर्व आणि पश्चिम गिर जंगलात 12 सिंहांच्या मृत्यूचे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत पोहोचले आहे. वन विभागाने 30 हून अधिक सिंहांना पशु काळजी केंद्रात ठेवले आहे. मात्र, सिंहांचा प्रयोगशाळा अहवाल अद्याप जारी करण्यात आलेला नाही. अशीच स्थिती मध्य प्रदेशातील वाघांची आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पात 2 एप्रिलपासून आतापर्यंत 10 वाघांचा मृत्यू झाला आहे….

Read More

महबूब खानने नाव बदलले आणि फातिमा नर्गिस बनली:नर्गिस यांच्या 97व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक किस्से

‘आवारा’, ‘श्री 420’ आणि ‘मदर इंडिया’ यांसारख्या कल्ट चित्रपटांची अभिनेत्री नरगिस दत्त फक्त एक स्टार नव्हत्या, तर हिंदी सिनेमाचा एक वारसा होत्या. आपल्या कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नरगिस यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रोमांचक किस्से जाणून घेऊया. नरगिस यांचा जन्म अशा कुटुंबात झाला, जिथे कला आणि संगीत वारशाचा भाग…

Read More

हट्टा येथे वर्चस्वाच्या वादातून दाेन गटांत ‎हाणामारी:एक ठार, 7 जखमी, 3 गंभीर‎; गावामध्ये तणाव, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात‎

वसमत तालुक्यातील हट्टा येथे रविवारी‎(३१ मे) मध्यरात्रीच्या सुमारास बाजार‎चौकात दोन गटांत झालेल्या हाणामारीत‎चाकूचा वार झाल्याने रुद्र दस्तके या‎तरुणाचा मृत्यू झाला. यात सात जण‎जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर‎आहे. त्यांच्यावर परभणी येथील खासगी‎रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात‎तणावपूर्ण शांतता आहे. वाढीव पोलिस‎बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎वसमत तालुक्यातील हट्टा येथे वर्चस्वाच्या‎वादातून काही दिवसांपासून दोन गटांत…

Read More

आठवले कुठेही जाणार नाहीत याचा अर्थ गृहीत धरावे असे नाही:रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा; विधान परिषदेत डावलल्याची खंत

बकरी ईदच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून नुकताच भाजपला घरचा आहेर देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता ट्विटरवर पोस्ट करत महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मला किंवा माझ्या आरपीआय पक्षाला कोणीही गृहीत धरू नये, असे ठणकावून सांगत त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हक्काची जागा मिळण्यासह आगामी महामंडळ वाटपातही पक्षाला योग्य वाटा मिळण्याची मागणी केली आहे. मित्रपक्षांना दिलेल्या या…

Read More

सिवनीमध्ये विहीर कोसळली, आई-मुलगी ढिगाऱ्याखाली दबल्या:दोन जेसीबीच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले; आजी रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशातील सिवनी येथे तराईच्या वेळी नव्याने बांधलेल्या विहिरीची रिंग आणि भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली आजी, आई आणि मुलगी दबल्या. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. 75 वर्षीय समानिया बाई जंघेला यांना बाहेर काढण्यात आले. अनुसुइया जंघेला (41) आणि तिची मुलगी स्वाती जंघेला (17) ढिगाऱ्याखाली दबलेल्याच राहिल्या. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बचावकार्यात पथकाने विहिरीतून दोन्ही मृतदेह…

Read More

नाथसागरातील बेपत्ता दुसऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला:दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन

प्रतिनिधी | पैठण पैठण येथील नाथसागर धरणात रविवारी (३१ मे) पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांपैकी बेपत्ता असलेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सोमवारी (१ जून) सकाळी शोध पथकाला आढळून आला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सात मित्र धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. या वेळी पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संकेत सिद्धार्थ खरात (१८)…

Read More

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये!:राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी, 32 जणांना अटक; मिसलिडिंग जाहिरातींवरही कारवाईचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 40 ठिकाणी छापे टाकले असून, यात 32 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 12.16 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या…

Read More

कौतुकाची थाप:लाडसावंगी परिसरातील ५ सुपुत्रांची झाली भारतीय सैन्यदलात निवड; गावात जल्लोष, निवड झालेल्या जवानांचा ग्रामस्थांकडून सत्कार

प्रतिनिधी | लाडसावंगी भारतीय सैन्यदलाच्या निकालानंतर लाडसावंगी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लाडसावंगी परिसरातील पाच सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. सुमित रामभाऊ तिडके (रा. भाकरवाडी), शिवराज राजेश तिडके (रा. भाकरवाडी), कृष्णा प्रवीण पडूळ (रा. लाडसावंगी), भुनेश भगवान बोचरे (रा. नांदखेडा), आदित्य राधाकिसन सातभाये (रा. लाडसावंगी) या…

Read More

वैभव सूर्यवंशीवर IIM इंदूर करणार स्टडी:माइंडसेट-मॅनेजमेंटचे स्कॅन केले जाईल, 15 वर्षांत सिक्सर किंग कसा बनला हे शोधणार; IPL 2026 मध्ये 72 षटकार मारले

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) इंदूर क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (15) ला केस स्टडीमध्ये समाविष्ट करणार आहे. ‘वैभव मॉडेल’वर देशातील पहिली मल्टी-डिसिप्लिनरी स्टडी (अभ्यास) होईल. यात क्रीडा-मानसशास्त्र-व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन लहान वयात मोठ्या यशाचे सूत्र शोधतील. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभवने एका हंगामात सर्वाधिक (72) षटकार मारून ख्रिस गेलचा (59) 14 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे….

Read More