Headlines

संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट; नाशिक, जळगावसह अकोला जिल्ह्यात पाऊस:अवकाळीचा तडाखा; राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, 6 जूनपर्यंत इशारा

छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर जिल्ह्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी पावसासह गारपीट झाली. अनेक ठिकाणी शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळनंतर ढग दाटून आले. सोसाट्याचे वारे व धुळीमुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, फुलंब्री, कन्नड तालुक्यात परिसरात सायंकाळी वादळी…

Read More

जनरल एन.एस. राजा सुब्रमणी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले:गुलवीर 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 1.6 किमीची शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय, 1 जूनच्या चालू घडामोडी

आजच्याप्रमुख चालू घडामोडी, सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल एन.एस. राजा सुब्रमणी CDS म्हणून नियुक्त झाले 2. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन देशाचे 27 वे चीफ नेव्हल स्टाफ बनले 3. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्यानमारच्या राष्ट्रपतींची भेट घेतली क्रीडा (SPORTS) 4. ॲथलीट गुलवीर सिंगने 4 मिनिटांत शर्यत पूर्ण केली 5….

Read More

जनहित याचिकेमुळे गावाला मिळाले पक्के रस्ते, पूल व आरोग्य केंद्र:वेंगनूरचे नशीब बदलले; 38 कोटींतून गावाचा कायापालट

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जे काम होऊ शकले नाही, ते एका न्यायालयीन लढ्यामुळे अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या वेंगनूर ग्रामपंचायतीने न्यायालयीन लढ्याच्या जोरावर तब्बल ३८ कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून गावाचे नशीब बदलले आहे. वेंगनूर हे मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम व दुर्लक्षित असे गाव आहे. येथील ग्रामपंचायतीअंतर्गत अळंगेपल्ली,…

Read More

भाजपने विधान परिषदेसाठी खेळले ओबीसी कार्ड; सिरसाठांना मिळाली संधी:विधानसभेत आई-वडील पराभूत, सरपंच ते न.प.अध्यक्ष पदाने घडवली कारकीर्द

फुलंब्रीचे माजी नगरपंचायत अध्यक्ष सुहास सिरसाठ यांच्या रूपाने भाजपचा छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदारसंघातील पहिला आमदार होणार आहे. मागील ३६ वर्षांपासून सिरसाठ कुटुंबाला आमदारकी हुलकावणी देत राहिली. वडील अॅड. त्र्यंबकराव सिरसाठ व आई पार्वताबाई सिरसाठ यांना विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. मुलाने आपले कर्तृत्व सिद्ध करताना दोन वेळेस फुलंब्रीचे सरपंचपद आणि…

Read More

कमर्शियल LPG सिलिंडर 53.50 रुपयांनी महागला:5 किलो एफटीएल सिलेंडरच्या किमतीतही ₹11 वाढ; जूनमध्ये होणारे 4 मोठे बदल

कमर्शियल सिलिंडर आज म्हणजेच 1 जूनपासून 53.50 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. दिल्लीत तो 3113.50 रुपयांना मिळत आहे. 5 किलोच्या FTL सिलिंडरच्या किमतीत 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर आता ‘छोटू’ सिलिंडरची किंमत 821.50 रुपये झाली आहे. याशिवाय, पेट्रोल, डिझेल आणि ATF वरील नवीन निर्यात शुल्क कपात आजपासून लागू झाली आहे. जूनमध्ये होणारे 4…

Read More

गडचिरोलीत 20 हजार धूररहित चूल वापर, कार्बन उत्सर्जन थांबले:सुधारित चुलींमुळे घरातील प्रदूषण 100 टक्के थांबले

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली या दुर्गम व आदिवासी तालुक्यांत मोठी आरोग्य- पर्यावरण क्रांती आकाराला आली आहे. या भागात तब्बल २० हजार धुररहित सुधारित चुलींचे वितरण पूर्ण करण्यात आले. यातूनच हे शक्य झाले आहे. क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावणारा ठरत आहे….

Read More

दुचाकीला पिकअपची धडक; धोंडे‎जेवणानंतर परतणारे 2 शिक्षक ठार‎:सेनगाव शहराजवळ मध्यरात्री अपघात‎

सेनगाव शहराजवळ भरधाव‎पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने‎दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना‎शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या‎सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक‎सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण‎येथील रहिवासी होते. दोघे शिक्षक‎धोंडे जेवणासाठी रिसोडला गेले‎होते, परत येताना अपघात झाला.‎ वरूड चक्रपाण येथील शिक्षक‎संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे‎शनिवारी जनगणनेचे कर्तव्य पार‎पाडून, रिसोड येथे पाहुण्यांकडे‎भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी‎पाहुण्यांना भेटून, धोंडे जेवणानंतर‎दुचाकीने परत…

Read More

प्रगतिशील शेतकरी:आधी ट्रॅक्टर ड्रायव्हर, आता रेशीम शेतीवर वार्षिक 25 लाख कमाई; अकोल्यातील शेतकऱ्याची रेशीम कोष अन् तुती रोपांची विक्री

पारंपरिक आणि कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीला फाटा देऊन जर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली, तर शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता करोडोंची उलाढाल करणारा उद्योग बनू शकते, हे अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील प्रगतीशील शेतकरी पांडुरंग गिऱ्हे यांनी सिद्ध करून दाखवले. एकेकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याचा ट्रॅक्टर चालवणारे पांडुरंग आज रेशीम कोष व तुती रोपांच्या विक्रीतून…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही उमेदवारी; पाहा यादी

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या अधिकृत पत्रात ११ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण…

Read More

Madhuri Dixit Defends Aishwarya Rai Body Shaming at Cannes 2026

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकवरून सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगवर अभिनेत्री माधुरी दीक्षितने आक्षेप घेतला आहे. न्यूज एजन्सी PTI शी बोलताना माधुरी म्हणाली की, ऐश्वर्या एक ग्लोबल स्टार आहे आणि तिने माजी मिस वर्ल्ड म्हणून देशाचे नाव उज्वल केले आहे. कोणत्याही महिलेचे यश तिच्या वजन,…

Read More