Headlines

Sanjay Khade, work to instill values, addiction-free living, and social awareness among students

Marathi News Local Maharashtra Aurangabad Saints Worked To Provide Good Values To The Society Through Spirituality: Sanjay Khade, Work To Instill Values, Addiction free Living, And Social Awareness Among Students पाचोड12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण तालुक्यातील पारुंडी येथील पारसनाथ गोशाळेत पारसनाथ गोशाळा व ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीत दहादिवसीय बालसंस्कार शिबिराचे…

Read More

दिनवाडा परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा:सोलार पॅनल उडून शेतकऱ्यांचे नुकसान.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी‎

परिसरात सोमवारी (२५ मे) झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांसह विविध मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासूर स्टेशन गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांनी सांगितले आहे. दिनवाडा येथील शेतकरी तथा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य…

Read More

गोदाकाठी एक लाख भाविकांची गर्दी:अधिक मासानिमित्त पैठणला भक्तीचा महासागर; गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गर्दी‎

अधिक मासातील पवित्र मानल्या जाणाऱ्या कमला एकादशी पर्वानिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणनगरीत बुधवारी भक्तीचा महासागर उसळला. गोदावरी नदीत पवित्र स्नान व संत एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी शहरात गर्दी केली. पहाटेपासूनच नागघाट, भद्रकाली घाटासह विविध घाटांवर भाविकांची मोठी रांग लागली होती. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी होती. अधिक…

Read More

अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा:टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांच्या सुरांनी दुमदुमले पैठण शहर; भाविकांनी टाकली पावली‎

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या परंपरागत अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा झाला. वारकरी संप्रदायातील भक्तिरस, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष, अश्व रिंगणाच्या दर्शनाने शहर भक्तिमय झाले. पैठणक . संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान नगर प्रदक्षिणा झाली. खंडोबा मंदिर ते बसस्थानक या मार्गावर पारंपरिक पद्धतीने…

Read More

Tension, opposition over Waqf claim on Hindu-Christian lands in Kerala, 600 families struggle for 404 acres of land

Marathi News National Tension, Opposition Over Waqf Claim On Hindu Christian Lands In Kerala, 600 Families Struggle For 404 Acres Of Land के.ए शाजी4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळममधील कोचीच्या किनारी भागातील मुनंबम येथे सध्या समुद्राच्या वाऱ्यापेक्षाही भीतीचे वातावरण अधिक वेगाने पसरत आहे. मच्छीमारांच्या बोटी अजूनही सकाळी किनाऱ्यावर परततात, चर्चच्या घंटांचा आवाज अजूनही लाटांच्या गजरात ऐकू…

Read More

कंपन्यांची एनर्जी, डिफेन्स, इन्फ्रावर 10.5 लाख कोटींची मोठी गुंतवणूक:युद्धस्थितीने एअरटेल, टाटासह सर्वांनी बदलली रणनीती

जगभरात सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारतीय कॉर्पोरेट जगताने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कंबर कसली आहे. टाटा, अदानी, जेएसडब्ल्यू आणि कोल इंडियासारख्या दिग्गज कंपन्या आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये आक्रमक कॅपिटल एक्सपेंडिचर करणार आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ताज्या स्ट्रॅटेजी रिपोर्टनुसार, भारतीय कंपन्यांनी सावधगिरीऐवजी क्षमता विस्ताराला प्राधान्य दिले आहे. कंपन्यांची ही गुंतवणूक आता ऊर्जा सुरक्षा,…

Read More

एव्हिएशन मार्केटला धक्का:इराण युद्ध परिणाम… जूनपासून 7% कमी फ्लाइट्स, भाडेही वाढणार, दिल्ली-मुंबईसह छोट्या शहरांच्या रूट्सवर कपात

देशातील दोन मोठ्या एअरलाइन्स एअर इंडिया आणि इंडिगो जूनपासून देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करणार आहेत. एटीएफच्या विक्रमी किमती आणि पश्चिम आशिया संकटाच्या परिणामाने एअरलाइन्सचा खर्च वाढवला आहे. बाजारात ९०% पेक्षा जास्त हिस्सेदारी असणाऱ्या या दोन्ही एअरलाइन्सच्या कपातीचा परिणाम भाड्यावरही पडेल. दोन्ही कंपन्यांनी ९० दिवसांसाठी देशांतर्गत नेटवर्क मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांमध्ये २८%…

Read More

नीट पेपरफुटी:6 दिवसांपूर्वीचा साक्षीदार डाॅ. शिरुरेसह पुण्यातील क्लासचा शिक्षकही अटकेत, बालरोगतज्ज्ञ शिरुरे, तेजस शाहला 5 दिवसांची सीबीआय कोठडी

नीट पेपरफुटीप्रकरणी २१ मे रोजी लातूर येथून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला ताब्यात घेऊन त्याला सीबीआयचा साक्षीदार बनवण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासात शिरुरेने मुख्य आरोपी, केमिस्ट्री पेपरसेटर लातूर येथील प्रा. पी. व्ही. कुलकर्णीकडून लीक झालेले . नीट प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या प्रा. मनीषा हवालदारकडून त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवले होते, असे सीबीआयच्या निदर्शनास आले. या कारवाईमुळे…

Read More

सिद्धिविनायक कॉरिडॉरमुळे प्रभादेवीत संघर्षाची ठिणगी:मैदानावरील पार्किंगवर रहिवाशांनी घेतला आक्षेप

सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत प्रभादेवी येथील ऐतिहासिक नर्दुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित पार्किंगच्या निर्णयाने विकासाच्या आराखड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असला, तरी या निधीतून उभारल्या जाणाऱ्या सुविधांमुळे स्थानिक रहिवाशांच्या हक्काच्या मोकळ्या जागेवर गदा येत असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावरून आता उबाठा आणि स्थानिक रहिवासी…

Read More

मुंबई, पुणे, ठाण्यात सोसायट्यांतील ‘कुर्बानी’ला नागरिकांचा विराेध:निषेधानंतर पोलिस-प्रशासनाकडून उघड्यावर कत्तलीस मनाई

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाण्यातील मीरा रोड आणि पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कुर्बानीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये आणि सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्यास रहिवाशांनी विरोध दर्शवल्याने प्रशासकीय पेच वाढला आहे. या वादानंतर मुंबईत १३ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. उघड्यावर कुर्बानी देण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली. मुंबईतील घाटकोपर आणि गोरेगाव येथील काही…

Read More