विधान परिषद निवडणूक:संभाजीनगर-नाशिकच्या जागेचे सर्वाधिकार दिले फडणवीसांना, दिल्लीत अमित शाह यांनी स्पष्ट केली भूमिका
१८ जून रोजी विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेल्या काही जागांवर दावा केला होता. त्यासाठी जागांच्या अदलाबदलीचीही तयारी दाखवली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांनी दोनदा दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि जागावाटपात तुम्हीच…