खरिपाच्या तोंडावर बोगस बियाणांचे फुटले पेव:निर्मल सीड्सच्या विश्वास वाणाची नक्कल; बार्शीत 7.50 तर अक्कलकोटमध्ये 8.46 लाख रुपयांचे बियाणे जप्त
. अक्कलकोट कृषी विभागाने स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव ता. परांडा जिल्हा धाराशिवचे प्रोपरायटर रत्नाकर कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीचे उडीद पिकाचे वाण एनयुएल ७ विश्वास बॅगची हुबेहूब नक्कल करून आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ४३२ बॅग व त्यांनी विक्री केलेले ४८ असे एकूण ४८० बॅग (प्रति ५…