Headlines

हिंगोलीत इंधनाचा खडखडाट:एका बाजूला फलक, दुसऱ्या बाजूला 'कॅन'मधून छुप्या पद्धतीने डिझेल विक्री, नियमांना केराची टोपली

जिल्ह्यात इंधनासाठी मारामारी होत असतांना एकीकडे कॅनमध्ये इंधन मिळणार नाही असा फलक लाऊन त्याच पंपावर चक्क कॅममध्ये भरून इंधन दिले जात असल्याचा प्रकार होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पंप चालकांचा हा उद्दामपणा असल्याचे बोलले जात आहे.त्यातही आपले नेहमीचे गिऱ्हाईक सांभाळण्यासाठी काही पंप चालकांकडून आटापीटा केला जात असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा…

Read More

Bobby deol gets animal role just by a picture from cricket ground, father dharmendra did not very happy

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉबी देओलने नुकतेच सांगितले आहे की, ‘ॲनिमल’ चित्रपटात तो खलनायक झाल्यामुळे वडील धर्मेंद्र जास्त खूश नव्हते. पण नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना कळले की, बॉबी देओलने साकारलेली भूमिका खूप हिट झाली आहे. याशिवाय, सलमानच्या मदतीने पुनरागमन करण्याबद्दल आणि ‘आश्रम’ मालिकेत मुख्य भूमिका मिळाल्याने झालेल्या आश्चर्याबद्दलही त्यांनी सांगितले आहे. शेखर सुमन यांच्या…

Read More

मंत्री अदिती तटकरेंचा खासगी सचिव वादात:महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलण्याचा अन् बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, स्वतः अदिती तटकरेही यामु्ळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे…

Read More

राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत…

Read More

काश्मिरातील राजौरीत चकमक सुरू:2-3 दहशतवादी लपून बसल्याचा संशय, सुरक्षा दलांनी वेढा घातला

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे शनिवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दोरीमलच्या जंगलात 2-3 पाकिस्तानी दहशतवादी घेरले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांची जंगलात शोधमोहीम सुरू आहे. याच दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. किश्तवाडमधून दहशतवादी नेटवर्कचा खात्मा याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कोअरने किश्तवाडमधून दहशतवादी नेटवर्कचा खात्मा केल्याची घोषणा केली होती….

Read More

आई रागावल्याने पाच भावंडे घरातून पळाली:पुणे पोलिसांनी तात्काळ घेतला शोध, मुले पुन्हा पालकांच्या ताब्यात

आई रागावत असल्याने पाच भावंडांनी घरातून पलायन केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली. पैसे संपल्यानंतर मुले स्वारगेट बसस्थानकात थांबली होती. त्यानंतर पालकांना याबाबतची माहिती मिळाली. पोलीस आणि पालकांनी मुलांना सुखरूप ताब्यात घेतले. अचानक एकाच घरातील पाच मुले गायब झाल्याने खळबळ उडाली होती. मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आईने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

मुंबई – बंगळूर बाह्यवळण मार्गावर अपघात:महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; वाहन चालकाविरोधात गुन्हा, शोध सुरू

मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर वडगाव पूल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. महेश गजानन मानकर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी महेशचा मित्र सर्वेश गजानन शेळके (वय २०, मूळ रा. रेणुकानगर, डाबकी रस्ता, अकोला) याने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पसार…

Read More

विदर्भातील शाळा 15 नव्हे 26 जूनपासून सुरू?:गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले संकेत; सूर्य असाच आग ओकत राहिला तर सरकार निर्णय घेणार

विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. ही लाट 10 जूननंतर अशीच कायम राहिली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी 26 जूनपासून सुरू करण्यासंबंधी एखादा ठोस निर्णय घेऊ शकते, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. राज्यातील अनेक शहरांवर सध्या सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे शहर सध्या…

Read More

Modi Rozgar Mela 2026 | PM Narendra Modi 51000 Job Appointment Letters Update

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 51 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्रे दिली. यामध्ये निवड झालेल्या तरुणांना रेल्वे, गृह मंत्रालय, आरोग्य विभाग, वित्तीय सेवा आणि उच्च शिक्षण यासह अनेक सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळाली. देशातील 47 शहरांमध्ये झालेल्या 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. त्यांनी तरुणांशी संवादही साधला….

Read More

जायकवाडीत वर्षानंतर दुर्मिळ ‘शिलवर’ माशाची एन्ट्री:15 किलो वजनाचा गावरान मासा जाळ्यात, चवदार मांसामुळे बाजारात मोठी चर्चा

नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदेत पुन्हा एकदा दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘शिलवर’ माशाची भर पडली आहे. तब्बल एक वर्षानंतर हा वैशिष्ट्यपूर्ण गावरान मासा मच्छीमारांच्या जाळ्यात आढळून आला असून, त्याचे वजन तब्बल 15 किलो आहे. धरणाच्या अथांग पाण्यातून सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात सापडलेल्या या अवाढव्य माशाची सध्या पैठण आणि परिसरातील मत्स्यप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. हा दुर्मिळ…

Read More